Page 3 of नाशिक कुंभ मेळा News

नुकतेच समित्यांचे पूनगर्ठन झाले. नव्याने स्थापलेल्या कुंभमेळा मंत्री समितीत विद्यमान शिक्षणमंत्री दादा भुसे यांची सदस्य म्हणून नियुक्ती झाली.

या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी धाव घेतली. जखमींना शासकीय रुग्णालयात नेले. प्राथमिक उपाचारानंतर ताजणे यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल…

पालकमंत्रीपदाच्या स्पर्धत असणारे महायुतीतील चार मंत्री आता कुंभमेळा मंत्री समितीत एकत्रित काम करणार आहेत. विशेष म्हणजे, या समितीचे कुंभमेळा मंत्री…

नवरात्रोत्सव आणि सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई ते नांदेड विशेष रेल्वेगाड्या सुरू होणार असून, नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अनेक छोटी, छोटी विकास कामे एकत्रित करून मोठ्या रकमेच्या निविदा काढल्या गेल्या. स्थानिक ठेकेदारांना डावलून काही ठराविक आणि…

रिंग रोडचा प्रकल्प नाशिकचा कायापालट करणारा ठरेल, असा विश्वास कुंभमेळ्याची जबाबदारी सांभाळणारे मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

फेब्रुवारी २०२५ मध्ये नवी दिल्ली स्थानकावर घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाकडून गर्दी नियंत्रणासाठी देशातील प्रमुख स्थानकांवर कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचा निर्णय…

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये उपाध्यक्ष पद अस्तित्वात नसतानाही नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी तसा दावा केल्याने ट्रस्ट बुचकळ्यात पडले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात गुरुवारी कुंभमेळासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वरमधील गोदावरी प्रवाहित राखण्यासाठी आकारास आलेल्या योजनेतून या नगरीची पाण्याची तहान देखील भागविली जाणार आहे.

कुंभमेळ्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येतील. त्यामुळे येणारी भाविकांची गर्दी सामावू शकेल अशी रेल्वे स्थानकांमध्ये सुधारणा करणे आवश्यक झाले आहे.यासंदर्भात नाशिक…

जल प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिका विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने दरवर्षी गणरायाला पर्यावरणस्नेही पध्दतीने निरोप देण्यासाठी विभागनिहाय मूर्ती व निर्माल्य संकलनाचे नियोजन…