Page 5 of नाशिक कुंभ मेळा News

डॉ. गोऱ्हे यांनी, कुंभमेळ्यात लाखोंच्या संख्येने महिला आणि बालके भाविक म्हणून येत असल्याने त्यांची सुरक्षितता हा प्राधान्याचा विषय असल्याचे सांगितले.

आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नवीन वळण रस्ता करण्याचे ठरविल्यास भूसंपादनासह अन्य प्रक्रियेत दोन वर्ष निघून जातील. वेळ व पैसा वाया जाईल.…

कुंभमेळ्यासाठी लागणाऱ्या मोठ्या निधीसाठी महापालिकेने कोट्यवधींच्या खर्चाला कात्री लावत काटकसरीचा मार्ग स्वीकारला आहे.

मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील कोणत्याही विभागाची कामगिरी ठळकपणे नजरेत आली नसल्याच्या प्रश्नावर भुजबळांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरले.

नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ), आपत्ती…

कुंभमेळ्यात स्नानावर बंदी घालावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयाकडे केली आहे.

त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने हे काम तातडीने पूर्ण करून आराखडा तयार करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले.

कपिलधारा तीर्थस्थळाला आगामी कुंभमेळ्यासंदर्भात आर्थिक निधी मिळण्याची आवश्यकता कपिलधारा तीर्थस्थळी आयोजित साधु, संत संमेलनात मांडली गेली.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात ग्रामीण पोलिसांनी सादर केलेल्या आराखड्यात काही बदल सुचवित नव्याने आराखडा सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम…

तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात जिल्हाधिकारी डुडी यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली.

२०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणाऱ्या नाशिक जिल्ह्यात महायुतीतील वादामुळे अडीच महिने उलटूनही पालकमंत्र्याची नेमणूक झालेली नाही.

सिंहस्थ कुंभमेळा उच्चतंत्रानेयुक्त होण्याकडे प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. कुंभमेळा नियोजनात स्वयंसेवकांची भूमिका महत्वपूर्ण राहणार असल्याने यासाठी शिक्षण विभागाची मदत…