Page 248 of नाशिक न्यूज News

नांदुर शिंगोटे गावात ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या दरोडा प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

मतदार यादीशी संबंधित कामात वार्षिक सहा हजार रुपये मानधन मिळते.


भंगार साहित्य व्यवहारात दलालीच्या वादातून सराईत गुन्हेगाराने हवेत गोळीबार केल्याची घटना सातपूर-अंबड लिंक रस्त्यावर घडली.

सिडकोशी संबंधित विविध कामे करण्यासाठी कमीतकमी लिपिकवर्गीय कर्मचारी ठेऊन शहरातील सिडकोचे प्रशासकीय कार्यालय अंशत: सुरू ठेवले जाणार आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे ईडीच्या ताब्यात आहेत.

यासंदर्भात कामगार आयुक्त कार्यालयातर्फे दुकाने, आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.

समितीतर्फे कित्येक वर्षांपासून शहरातील विविध समस्यांना वाचा फोडण्याचे काम सुरु आहे.

परदेशात घर घेऊन देण्याच्या मागणीसाठी डॉक्टर जावयाने मुलीसह नातवंडांना अमेरिकेत डांबून ठेवल्याची तक्रार शहरातील एका महिलेने केली आहे.

गतवर्षी कापसाला मिळालेला समाधानकारक भाव यामुळे कपाशी लागवड वाढली

जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती एस. एस. सापत्नेकर यांनी हा निकाल दिला.

कार्यकर्त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील व मंत्री सत्तार शेख यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.