Page 111 of नॅशनल न्यूज News


एका व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत आयएमएनं योगगुरु रामदेवबाबा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

करोना महामारीमुळे अनेक मुलांनी आपल्या आई-वडिलांना गमावले आहे.

मध्य प्रदेशातील दमोहमधील पोटनिवडणूक लोकांसाठी प्राणघातक ठरली

धार्मिक कार्यक्रमांमुळेही करोनाचा विस्तार झाल्याचा दावा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने केला आहे

पहिली बॅच १५ मे ला रशियासाठी रवाना झाली आहे. यामध्ये गुरुग्राममधील ३० डॉक्टरांचा सहभाग आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी बिहारच्या मुख्य सचिवांना लिहिले पत्र

दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर व्यक्त केली तीव्र नाराजी

केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांनी कोविडच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले

भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा जामीन रद्द करण्याची केली होती मागणी

देशात गेल्या २४ तासात सर्वाधिक करोना रुग्ण बरे

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्वीट करून दिली माहिती