scorecardresearch

Page 112 of नॅशनल न्यूज News

करोना पार्श्वभूमीवर सरकारने कौटुंबिक पेन्शनचे नियम केले सुलभ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

पेन्शन अ‍ॅन्ड पेन्शनर्स वेलफेयर विभागाने केलेल्या महत्त्वपूर्ण सुधारणांची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोमवारी दिली

दुसर्‍या महायुद्धात बेपत्ता झालेल्या सैनिकांचे अवशेष अमेरिका गुजरातमध्ये शोधणार

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दुसर्‍या महायुद्धात भारतात चारशेहून अधिक बेपत्ता सैनिकांचे अवशेष शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

"सुशील कुमारला फासावर लटकवा," पीडित कुस्तीपटूच्या कुटुंबाचा आक्रोश
सुशील कुमारवर दिल्ली पोलिसांची मोठ्या कारवाईची तयारी! जामीन देखील मिळणार नाही

संघटित गुन्हे करणार्‍यांवर ही कारवाई करण्यात येते. ही कारवाई केल्यावर सुशील कुमारला सहज जामीन देखील मिळणार नाही

दिल्लीहून उड्डाण घेतलेल्या विमानात आढळले वटवाघूळ, विमान माघारी

गुरुवारी एअर इंडियाच्या विमानात एक विचित्र घटना घडली. विमानात चक्क वटवाघूळ आढळल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला होता.

गरोदर असतानाही रुग्ण सेवा करणाऱ्या नर्सचा करोनामुळे मृत्यू; बाळाच्या जन्मानंतर सोडले प्राण

छत्तीसगडच्या नर्सचे समर्पण पाहता असे दिसते की या योद्ध्यांचे बलिदान हे शहादांपेक्षा कमी नाही