Page 31 of नॅशनल न्यूज News

तामिळनाडूमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे बुधवारी एका रात्रीत २९ जणांचा मृत्यू झाला असून अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारवर वाराणसीत अज्ञाताने चप्पल फेकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून ही पंतप्रधानांच्या सुरक्षेतील मोठी कुचराई मानली जात आहे.

पीएम कृषी योजनेसाठीच्या १७व्या हप्त्याचे तब्बल २० हजार कोटी रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जारी केले आहेत. निकालांनंतर त्यांचा हा पहिलाच…

एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाला देण्यात आलेल्या जेवणामध्ये चक्क ब्लेड आढळलं आहे. यासंदर्भातली पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

कारवाई करण्यात आलेल्या घरांमध्ये जवळपास १०० जनावरं, मोठ्या प्रमाणावर बीफ आणि १५० गायी सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये प्रवाशांना नेणाऱ्या एका टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात झाला. यात १२ जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रविवारी शपथविधी पार पडला. त्यानंतर सोमवारपासून गेल्या चार दिवसांमध्ये शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली आहे.

नसीरूद्दीन शाह म्हणाले, “भाजपामध्ये मुस्लीमांबाबत असणारा द्वेष हा खूप आतपर्यंत मुरलेला आहे. तो आता त्यांच्याही नियंत्रणाच्या बाहेर गेला आहे. मला…

नसिरूद्दीन शाह म्हणाले, “मुस्लिमांनी आत्तापर्यंत सर्व चुकीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं. शिक्षणाविषयी चिंता करण्यापेक्षा त्यांना हिजाब…”

Congress in Allahabad Lok Sabha Result 2024: १९८४ साली अलाहाबादमधून विक्रमी मताधिक्याने जिंकल्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच अमिताभ बच्चन यांनी खासदारकीचा…

तिसऱ्यांदा सत्तारूढ झालेल्या एनडीएच्या पहिल्या मंत्रिमंडळात ३० कॅबिनेट, ३६ राज्यमंत्री तर ५ स्वतंत्र कार्यभार असणारे मंत्री आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एनडीएतील सर्व मित्रपक्षांच्या एकूण ७१ खासदारांचा शपथविधी रविवारी दिल्लीत राष्ट्रपती भवनात पार पडला!