Page 72 of नॅशनल न्यूज News

ही काही रस्त्यावरची भांडणं नाहीयेत. हे सर्व कॉर्पोरेट विश्वातले लोक आहेत. त्यांना आपली बाजू कशी मांडायची, हे नक्कीच माहिती आहे…

हरभरा उत्पादनात घट होऊनही आणि अन्य कडधान्यांचे दर तेजीत असताना फक्त हरभऱ्याचेच दर का पडले?

“जगभरातल्या अनेक देशांमध्ये धार्मिक अल्पसंख्याकांना लक्ष्य केलं जात आहे. त्यामध्ये रशिया, भारत चीन आणि सौदी अरेबियासारखे देश आहेत.”

सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या आठ टक्क्यांवर हितसंबंधी भांडवलदारी पोहोचली आहे. भारताने केलेली ही ‘प्रगती’ कशाची निदर्शक आहे?

अपवादात्मकरीत्या वापरला जाणारा हा प्रतिबंधात्मक आदेश आता नित्याची बाब झाली आहे.

थायलंडच्या निवडणूक प्रक्रियेपासून भविष्यातील सत्तास्थापनेपर्यंत घडलेल्या आणि घडू पाहणाऱ्या घटनांचे हे विश्लेषण…

डी. के. शिवकुमार म्हणतात, “जो जन्माला आलाय, त्याला एक ना एक दिवस जायचंच आहे. मला कोणताही चुकीचा…!”

देशातील अनेक भागांमध्ये विशेषतः शहरी भागांमध्ये सध्या उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे.

न्यायमूर्ती एम. आर. शाह यांचे निवृत्तीनंतर नवी इनिंग सुरू करण्याचे संकेत!

Karnataka Assembly Election 2023 Results Updates: धार्मिक ध्रुवीकरण, येडियुरप्पांची नाराजी ते काँग्रेसची आश्वासनं… कर्नाटकमध्ये भाजपाला पराभवाचा सामना का करावा लागला?

निवडणूक चिन्ह निर्माण कसे झाले आणि जागतिक राजकारणापासून ते भारतीय राजकारणापर्यंत निवडणूक चिन्हांनी बजावलेली भूमिका जाणून घेणं उचित ठरेल.

Karnataka Assembly Election 2023 Results Updates: बेळगाव-निपाणीसह सीमाभागातील एकण ६ मतदारसंघांवर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.