Page 75 of नॅशनल न्यूज News

वकिलाचा पोशाख घालून हल्लेखोर कोर्टात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

‘बस्टर्ड’ कुटुंबातील हा सर्वात लहान पक्षी असून पूर्वी तो भारतीय गवताळ प्रदेशात सहज आढळत होता.

सर्वोच्च न्यायालयाने हा खटला पुन्हा नव्या खंडपीठापुढे चालवण्याचे निर्देश दिले. आता या प्रकरणात पुढे काय होणार, याबाबत उत्सुकता आहे.

मोबाइल ॲप्लिकेशनसह संपर्काचे नवे तंत्र आणि व्यवहारांसाठी बिटकॉइनसारख्या कूटचलनाचाही वापर होऊ लागला आहे.

अतिक अहमद आणि त्याच्या भावाची हत्या झाली, तो प्रसंग न्यायालयीन आयोगाने पुन्हा एकदा प्रयागराजमध्ये उभा केला (रीक्रिएशन ऑफ क्राईम सीन!)

सरकार आणि धार्मिक नेत्यांनी समलिंगी विवाहांना विरोध केला आहे. त्यांनी अशा विवाहांना ‘केवळ विषमलैंगिक संस्था’ म्हटले आहे.

यंदाच्या वर्षी जाहीर झालेल्या फोर्ब्सच्या यादीतील पाच अतिश्रीमंत भारतीय महिला काय करतात, ते जाणून घ्या…

केंद्र आणि गुजरात सरकार सर्वोच्च न्यायालयापासून यासंदर्भातील कागदपत्रे दडवू पाहात आहे का, या प्रश्नांचा वेध घेणारा आढावा…

या प्रकरणाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिस्तभंगाच्या कारवाईतून दिलासा मिळण्यासाठी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

अलिगढ मुस्लीम विद्यापीठात भटक्या कुत्र्यांनी वृद्ध व्यक्तीवर हल्ला केल्यामुळे या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ही दुरुस्ती नेमकी काय आणि तिचे काय परिणाम होतील, हे पाहणे समाजमाध्यम वापरकर्त्यांसाठी आवश्यक आहे.

वनस्पतीला होणारा बुरशीविकार मानवाला झाल्याचे हे जगातील पहिलेच ज्ञात उदाहरण असल्याची माहितीही समोर येत आहे.