Page 89 of नॅशनल न्यूज News

आमदार फोडल्याचा आरोप फेटाळण्यासाठी थेट मंदिरात घेतली शपथ!

भविष्यात तेजसची निर्यात दृष्टिपथात आल्यास शस्त्रास्त्र निर्यातीत अतिशय महत्त्वाचा टप्पा गाठला जाऊ शकतो.

“आरोपीनं बलात्कार केल्याचं सिद्ध झालं आहे, पण त्यानं पीडित मुलीला जिवंत सोडण्याचा दयाळूपणा दाखवला ही बाब ध्यानात घेता शिक्षा कमी…

परीक्षेत मदत करण्यासाठी फेकला होता कॉपीचा कागद, मुलीला वाटलं लवलेटर!

नोएडामध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू

“महागाईवर चर्चा होत नाही, विदेशातून आणलेल्या चित्त्यांवर चर्चा केली जाते. चित्ता काय नागरिकांची भूक भागवणार आहे का?”

आर्थिक डबघाईला आलेला पाकिस्तान आणि छोटासा नेपाळ यांच्यापेक्षाही भारतात परिस्थिती वाईट असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे.

अंदमान निकोबारमध्ये सामूहिक बलात्कार केल्याचा आयएएस अधिकाऱ्यावर आरोप!

‘या’ चार कफ सिरपबाबत WHO नं भारत सरकारला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पंकज त्रिपाठीला निवडणूक आयोगाकडून ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.

काँग्रेसचे आमदार कोमातीरेड्डी राजगोपाल रेड्डी यांच्या राजीनाम्यामुळे २ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आगामी मुनुगोडे पोटनिवडणुकीच्या अगोदर ‘आत्मीय संमेलन’ आयोजित करण्यात आले…

राज्यमंत्री राजेंद्र गुढा यांनी धारिवाल यांच्या निवासस्थानातील घडामोडींना “नाटक” म्हटले आहे.