Page 2 of निसर्ग News

जुन्नर येथे झालेल्या एका लोक अदालतीत मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्यांना आर्थिक दंडाबरोबरच दोन वृक्षांचे रोपण करण्याची शिक्षा देण्यात आली.

चंद्रपूरवासीयानी शनिवार १३ सप्टेंबर रोजी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाचा रौद्र अवतार बघितला. अवघे २० ते २५ मिनिट…

वनविभाग व कास समितीच्या वतीने पर्यटकांसाठी विविध सोयी करण्यात आल्या आहेत. यावर्षी उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या सूचनेनुसार बैलगाडीची सफर सुरू…

त्या त्या प्रदेशातील वनस्पती हा अभ्यासाचा विषय खरा… पण हा अभ्यास अजिबात सोपा नाही. निसर्गाची ओढ असली तरी न थकता…

माझा एक अनुभव सांगते. मी ऑनलाइन पद्धतीने एक सुरेख कमळाच्या आकाराचा छोटा बाऊल मागवला होता. मला त्यात पाणी भरून फुलांच्या…

नाशिकमधील ‘वैनतेय’ संस्थेच्या ४०व्या वर्धापनदिनानिमित्त इंडियन माउंटन फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन.

मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये फुलपाखरू स्पर्धा, निसर्गप्रेमींना निरीक्षण आणि छायाचित्र टिपण्याची अनोखी संधी.

शहरी धावपळीत झाडांकडे सातत्याने लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. अशावेळी बाग करताना लो मेंटेनन्स प्लांटस् म्हणजे कमीत कमी देखभाल लागणारी…

अनेक प्रतिष्ठित व्यक्तींना नैसर्गिक जलस्रोतात विसर्जनासाठी परवानगी दिलेली असताना या मंडळालाच नोटीस का बजावली असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

हर्षल कुडू या तरुणाने मात्र आपली गोष्ट बदलली. त्याने मोठमोठ्या परीक्षांमध्ये यश संपादन केलं आणि पुढे निसर्गाच्या प्रेमात पडल्यावर थेट…

उंडळे हे झाड मुळचे भारतातलेच असून, किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे.

रंधा धबधबा आता वर्षभर पर्यटकांचे आकर्षण ठरणार