scorecardresearch

Page 4 of नवी मुंबई विमानतळ News

Navi Mumbai Airport Real Estate Game Changer Navi Mumbai International Airport 2025 Opening
Navi Mumbai Airport Inauguration 2025 : नवी मुंबई विमानतळ ठरणार बांधकाम क्षेत्रासाठी ‘गेम चेंजर’…

Navi Mumbai International Airport Inauguration 2025 : विमानतळामुळे लॉजिस्टिक्स, हॉस्पिटॅलिटी, आयटी आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळून थेट व अप्रत्यक्षरीत्या…

Navi Mumbai International Airport 2025 Opening
Navi Mumbai Airport Inauguration 2025 : “पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हात लागतो त्या गोष्टीचं सोनं होतं..”; विमानतळ उद्घाटन प्रसंगी एकनाथ शिंदे काय म्हणाले?

महाविकास आघाडीने समृद्धी महामार्ग, मेट्रो आणि इतर सगळ्या प्रकल्पांमध्ये स्पीड ब्रेकर लावले होते. पण २०२२ सगळे स्पीडब्रेकर उखडून टाकले असंही…

Prime Minister Narendra Modi inaugurates Navi Mumbai International Airport
Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन: मुंबईला मिळाले नवीन विमानतळ – जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. अडाणी समूहाने सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेल अंतर्गत हे नवीन…

Atul Patil statement regarding the name of Navi Mumbai Airport D B Patil
“दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला लागतंय, हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण – अतुल पाटील”

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव मिळावे, यासाठी गेली तीन वर्षे पनवेल आणि उरण परिसरातील…

Balya Mama refuses to attend Navi Mumbai Airport Inauguration
Video: दिबांचे नाव नाही, उद्घाटनाला जाणार नाही, खासदार बाळ्या मामांची भूमिका

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड आणि सिडकोच्या संयुक्त भागीदारीत हा प्रकल्प उभा करण्यात आला आहे. या विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र…

“उद्घाटनाआधीच नवी मुंबई विमानतळावरील विमानं पाहण्यासाठी नागरिकांची महामार्गावर गर्दी”

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन बुधवारी (आज) दुपारी तीन वाजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

PM Modi praises D B Patil in Navi Mumbai Airport inauguration
Navi Mumbai International Airport Inauguration Highlights: पंतप्रधान मोदींनी दिबा पाटील यांचा केला उल्लेख; म्हणाले, “त्यांचे काम…”

Navi Mumbai Airport Opening Highlights: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होणार असून त्यासंबंधीचे अपडेट्स…

Atul Patil statement regarding employment for locals at Navi Mumbai Airport
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावर स्थानिकांना काम मिळणार का ? काय म्हणाले दिबांचे सुपुत्र…

नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन आज बुधवारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास अवघे काही तास बाकी…

Mumbai Airport and Navi Mumbai Airport to be connected by Metro soon
मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो लवकरच; ३४.८९ किमीच्या मेट्रो ८ मार्गिकेद्वारे प्रवास ४५ मिनिटांतच

अशावेळी मुंबई विमानतळावरुन नवी मुंबई विमानतळापर्यंत अतिजलद पोहचता यावे यासाठी या दोन्ही विमानतळांना थेट मेट्रोने जोडले जाणार आहे.

नवी मुंबई विमातळामुळे अटलसेतुला जोडणाऱ्या जासई मार्गिकांची आवश्यकता ; विधानसभेत प्रश्न उपस्थित करूनही प्रतिक्षाच

नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्याने या परिसरात ये जा करणाऱ्या अटलसेतुच्या जासई मार्गिकांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे या मार्गिका सुरू…

Whose impression was on the inauguration of Navi Mumbai International Airport
Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनावर कोणाची छाप ?….सभामंचावर दिसेल ही प्रतिकृती

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ऐतिहासिक क्षण आज (बुधवारी) साकारतोय. बुधवारी दुपारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन…

Which hospital is reserved for VIPs coming for the inauguration of Navi Mumbai Airport
नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी येणाऱ्या व्हीआयपीसाठी हे रुग्णालय केलंय आरक्षित…. आरोग्यव्यवस्थेची मदार कोणाच्या खांद्यावर?

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची घटिका काही तासावर आली असून उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोंदींसह देशभरातील अनेक मान्यवर तसेच विविध…

ताज्या बातम्या