scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

नवज्योतसिंग सिद्धू News

Navjot Siddhu
नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu)_हे माजी क्रिकेटपटू (Cricketer) आहेत. सध्या ते राजकाणात सक्रिय असून त्यांनी पंजाबचे पर्यटन आणि सांस्कृतिक व्यवहारमंत्री म्हणून काम केलेले आहे.

सिद्धू २००४ च्या लोकसभा निवडणुकीत अमृतसर (Amritsar) या मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र त्यांच्यावर हत्येचा आरोप करण्यात आल्यानंतर त्यांनी २००६ साली आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. एप्रिल २०१६ साली भाजपाने त्यांना राज्यसभेत पाठवले. मात्र लगेच १८ जुलै २०१६ रोजी त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पुढे सप्टेंबर २०१६ साली त्यांनी भाजपा सदस्यत्वाचाही राजीनामा दिला.

जानेवारी २०१७ साली ते काँग्रेसमध्ये (Congress) सामील झाले. ते २०१७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत अमृतसर (Amritsar) मतदारसंघातून निवडून आले होते. पुढे २०२१ साली त्यांची पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. मात्र २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
Read More
Matthew Breetzke World Record Becomes first batter in ODI To score 5 Consecutive Fifty Plus Score
ENG vs SA: मॅथ्यू ब्रिट्झकेचा अजून एक ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, वनडे इतिहासात अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज

Matthew Breetzke World Record: दक्षिण आफ्रिकेच्या मॅथ्यू ब्रिटझकेने उत्कृष्ट फलंदाजी करत विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. ५४ वर्षांनंतर वनडेमध्ये एखाद्या…

Jasprit Bumrah
Ind vs Eng: आठ दिवस विश्रांती केली ना? बुमराहला बाहेर ठेवल्याने दिग्गज खेळाडू संतापले

Navjotsingh Siddhu On Jasprit Bumrah: भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक नवज्योतसिंग सिद्धू यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Navjot Singh Sidhu Comeback In The Great Indian Kapil Show
नवज्योतसिंग सिद्धू कपिल शर्माच्या शोमध्ये परतणार, अर्चना पूरन सिंहचं काय होणार? पाहा प्रोमो

Navjot Singh Sidhu in The Great Indian Kapil Show Promo : पुलवामा हल्ल्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर नवज्योतसिंग सिद्धूंची झालेली एक्झिट

IPL 2025 Navjyot Singh Siddhu Ambati Rayudu Fight on Live TV in PBKS vs CKS Match Video Viral
VIDEO: “सरड्यासारखे रंग बदलताय…”, अंबाती रायुडू-नवज्योत सिंग सिद्धूमध्ये चालू सामन्यात वाद; सिद्धू म्हणाले, “सरडा तुझं आराध्य दैवत…”

Navjot Singh Sidhu vs Ambati Rayudu: समालोचक असलेला अंबाती रायुडू सध्या चर्चेत आहे. समालोचन करताना आता नवज्योत सिंग सिद्धूने त्याला…

"Navjot Sidhu praises Mitchell Starc, questioning who will offer him Rs 21 Crore in Indian cricket."
Mitchell Starc: “स्टार्कला ऑस्ट्रेलियात २१ कोटी रुपये कोण देईल?”, आयपीएलबाबात नवज्योत सिद्धूंचे विधान चर्चेत

Mitchell Starc IPL: “इंडियन प्रीमियर लीगमुळे जगभरात भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. पूर्वी, आम्ही इंग्लंडमध्ये मोठ्या संख्येने काउंटी चॅम्पियनशिप खेळण्यासाठी…

Gautam Gambhir Bhangra with Navjyot singh Siddhu After India Victory Celebration in Interview Video Viral
Champions Trophy: आधी शायरी मग भांगडा, गौतम गंभीरला नवज्योत सिंग सिद्धूने करायला लावला डान्स, भारताच्या विजयानंतरचा VIDEO आला समोर

Gautam Gambhir Bhangra video: भारताच्या विजयानंतर टीम इंडियाचे कोच गौतम गंभीर नवज्योत सिंग सिद्धू आणि आकाश चोप्रा यांच्याशी चर्चा करत…

Arshdeep Singh Trolled By Navjot Singh Sidhu
“Confidence 100, Skill 0”, विश्वचषकात १५ विकेट घेतलेल्या भारतीय गोलंदाजाचा ‘तो’ Video शेअर करत नवज्योत सिंग सिद्धूने काढला चिमटा

IND vs SA Match Viral Video: टी २० विश्वचषकात आज भारत विश्वविजेता होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. सिद्धू यांनी…

Navjot Singh Sidhu reaction on Virat Kohli’s mindset
T20 WC 2024 : “विराट आधी केलेल्या चुका…”, कोहलीच्या ‘फ्लॉप’ फॉर्मवर नवज्योत सिंग सिद्धूचे मोठे वक्तव्य

Navjyot Singh Sidhu statement : भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज नवज्योत सिंग सिद्धूने विराट कोहलीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. सध्या…

Navjot Singh Sidhu Returns to Commentry in IPL 2024
IPL 2024: नवज्योत सिंग सिद्धू आयपीएलमधून पुन्हा कॉमेंट्रीच्या खेळपट्टीवर परतणार; लोकसभा निवडणुकीपासून राहणार लांब

IPL 2024: आयपीएल २०२४ च्या माध्यमातून नवज्योत सिंग सिध्दू कॉमेंट्रीच्या मैदानात पुन्हा परतणार आहे. यासाठी लोकसभा निवडणूका २०२४ पासून लांब…

Bhagwant Mann, Navjot Singh Siddhu
“भगवंत मान मला मुख्यमंत्री करून स्वतः…”, नवजोतसिंग सिद्धूंचा मोठा दावा

पंजाब काँग्रेसचे वरिष्ठ नेते नवजोत सिंग सिद्धू यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे.

Navjot Singh Sidhu
पंजाब काँग्रेसमधील दुफळी चव्हाट्यावर; नवज्योतसिंग सिद्धूंच्या हकालपट्टीची मागणी! प्रीमियम स्टोरी

काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते प्रतापसिंग बाजवा यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर उघड टीका केली आहे. त्यानंतर पक्षातील ही दुफळी समोर आली…

Navjot Singh Sidhu and Navjot Kaur
भगवंत मान यांना नवज्योत सिंग सिद्धू यांच्यामुळेच मुख्यमंत्रीपद मिळाले; सिद्धू यांच्या पत्नीचा दावा

काँग्रेस नेते नवजोत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवजोत कौर सिद्धू यांनी असा दावा केला की, सिद्धू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री व्हावे,…