scorecardresearch

Page 14 of नीट News

नीट परीक्षेसाठी हटवली वयाची मर्यादा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय

नॅशनल मेडिकल कमिशनने नीट परीक्षेच्या वयोमर्यादेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयने नीट परीक्षेसाठीची वयाची मर्यादा हटवली आहे.