Page 3 of नीट News

Mahesh Kumar Success Story: ३ ऑगस्ट २००८ रोजी राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यात जन्मलेला महेश गेल्या तीन वर्षांपासून सीकर येथे नीटची तयारी…

नीट परीक्षेत चांगले गुण मिळवून देण्याचे आमीष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोघांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली.

सर्वोच्च १० विद्यार्थ्यांच्या यादीत महाराष्ट्रातील २ विद्यार्थी आहेत. महाराष्ट्रातील कृष्णांग जोशी या विद्यार्थ्याने देशातून तिसरा आणि आरव अग्रवाल याने देशातून…

Neet Success Story: जोधाराम त्याच्या गावातील पहिला व्यक्ती ठरला ज्याने नीट परीक्षा उत्तीर्ण होण्याचा पराक्रम केला.

नीट २०२५ चा निकाल जाहीर झाला असून राजस्थानचा महेश कुमार प्रथम आला आहे. महाराष्ट्रातील कृष्णांग जोशी तिसऱ्या क्रमांकावर असून देशभरातून…

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा मंडळाला नीट-पीजी २०२५ परीक्षा ३ ऑगस्ट रोजी एकाच सत्रात घेण्यास शुक्रवारी परवानगी दिली.

पालकांनी शिकवणी वर्गांच्या मायाजाळात अडकून जेईई, नीटच्या मागे न धावता अन्य पर्यायांचाही शोध घ्यावा, असा सल्ला करिअर समुपदेशक प्रा. पाणिनी…

अभ्यासाच्या तणावातूनच या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. विविध कारणांवरून सर्वसामान्यांच्या जीवनात तणावाची परिस्थिती निर्माण होत…

अपेक्षित निकाल न लागल्यास आई-वडिलांच्या अपेक्षांवर पाणी फिरेल या भीतीने मानसिक तणावात असलेल्या लकीने रविवारी रात्रीच्या सुमारास आपल्या राहत्या घरी…

राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे नीट परीक्षा देशभरात घेण्यात आली. गेल्या वर्षी या परीक्षेत झालेल्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर, तसेच अनुचित प्रकार होऊ नयेत…

रविवारी दुपारी २ वाजता नीट परीक्षेच्या पेपरला सुरुवात झाली आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरळीत पार पडली .

श्रीपाद पाटील नावाच्या एका विद्यार्थ्याला परीक्षा केंद्र असलेल्या सेंट मेरी स्कूलमध्ये त्याचं जानवं काढायला लावण्यात आलं. त्यानंतरच त्याला परीक्षा हॉलमध्ये…