Page 11 of न्यूझीलंड टीम News

महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानचा डावखुरा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने दमदार गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या धावांना ब्रेक लावला.

नेट प्रॅक्टिस करताना विराट कोहली जखमी झाला. विराट कोहलीची दुखापत किती गंभीर आहे याबाबत अजून माहिती समोर आली नसल्याचे सांगण्यात…

PAK vs NZ Semi-Final Highlights: टी२० विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड आणि बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान यांच्यात…

टी२० विश्वचषक २०२२ च्या पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्यात पाकिस्तानला पावसाची धास्ती वाटत आहे. सामना पूर्ण व्हावा हीच बाबर सेनेची इच्छा…

टी२० विश्वचषक २०२२ ची पहिला उपांत्यफेरीतील सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. न्यूझीलंड संघ या विश्वचषकात आधीपासूनच प्रबळ दावेदार…

न्यूझीलंडने आयर्लंडवर ३५ धावांनी विजय मिळवत टी२० विश्वचषक २०२२ मध्ये उपांत्य फेरीत पोहचणारा पहिला संघ ठरला आहे.

उपांत्य फेरीच्या दृष्टीने न्यूझीलंडला महत्त्वाच्या असणाऱ्या सामन्यात आयर्लंडच्या या गोलंदाजाने कमाल करत हॅटट्रिक घेतली.

कर्णधारपदाला साजेशी खेळी करत केन विलियम्सनने दमदार अर्धशतक झळकावले. या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने आयर्लंडसमोर १८६ धावांचे आव्हान ठेवले आहे.

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका हे चारही संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत असून आज या चौघांपैकी दोन संघाचे भवितव्य ठरणार.

इंग्लंडने अखेरच्या पाच षटकात शानदार गोलंदाजी करत सामना २० धावांनी खिशात घातला. यासह इंग्लंडने उपांत्य फेरीसाठीच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या.

टी२० विश्वचषक २०२२ सुपर-१२ च्या ग्रुप-ए गुणतालिकेत इंग्लंड सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. जॉस बटलरच्या अर्धशतकी खेळीने न्यूझीलंडपुढे १८० धावांचे आव्हान…

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६८ धावांची खेळी केलेल्या सुर्यकुमार यादवचे न्यूझीलंडच्या माजी कर्णधाराने खूप कौतुक केले आहे.