scorecardresearch

Newzealand Team News

AJAZ PATEL
ज्या जर्सीवर भारताविरोधात १० विकेट्स घेतल्या तिलाच काढलं विकायला; न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूचा मोठा निर्णय

एजाज पटेलने कसोटी सामन्यात भारताच्या सर्व म्हणजेच पूर्ण दहा फलंदाजांना बाद केलं होतं.

NZ_Loss
अशी नशिबाने थट्टा आज मांडली; वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पुन्हा पराभव

आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ कमनशिबी ठरल्याचं पाहायला मिळालं आहे.

Kane-Williamson
T20 WC Final : क्लासिक अन् चाबूक विल्यमसन..! न्यूझीलंडच्या कप्तानाची वादळी खेळी; १० चौकारांसह ठोकले ‘इतके’ षटकार!

केन विल्यमसनने ४८ चेंडूत ८५ धावांची खेळी केली.

jimmy-neesham
T20 WC: उपांत्य फेरीत विजय मिळवल्यानंतरही न्यूझीलंडचा जिमी निशम होता शांत; कारण…

टी २० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने धडक मारली आहे. पहिल्यांदाच टी २० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने स्थान मिळवलं आहे.

Jimmy_Neesham
T20 WC: उपांत्य फेरीत इंग्लंडला मात दिल्यानंतर न्यूझीलंडच्या जिम्मी नीशमचं जुनं ट्वीट व्हायरल; म्हणाला होता…

२०१९ एकदिवसीय वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत निशम खेळपट्टीवर होता. तेव्हाचं जिम्मी निशमचं जुनं ट्वीट पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

boult-759
T20 WC:न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्टने २०१९ वर्ल्डकपचा उल्लेख करत सांगितलं; “उपांत्य फेरीत आम्ही इंग्लंडला…”

टी २० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघात होणार आहे.

T20 WC: ‘या’ चार संघात होणार उपांत्य फेरीचा सामना; कोण मारणार बाजी? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष

टी २० वर्ल्डकपमधील भारताचं उपांत्य फेरीचं स्वप्न भंगलं आहे. न्यूझीलंडने अफगाणिस्तानला नमवत ८ गुणांसह उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

T20 WC: भारताचं स्वप्न भंगलं; अफगाणिस्तानला नमवत न्यूझीलंडची उपांत्य फेरीत धडक

टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीत अफगाणिस्तानला पराभूत करत न्यूझीलंडने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

Afg_NZ_Memes
T20 WC: अफगाणिस्तान न्यूझीलंड सामन्याकडे भारतीय क्रीडाप्रेमींच्या नजरा; सोशल मीडियावर मीम्सना उधाण

सोशल मीडियावर भारतीय चाहते अफगाणिस्तानच्या बाजून उभे ठाकले आहेत. तसेच एकापेक्षा एक सरस असे मीम्स शेअर करत आहेत.

NZ_VS_NAM
T20 WC NZ VS NAM: न्यूझीलंडचा नामिबियावर ५२ धावांनी विजय; उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल

टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीत न्यूझीलंडने नामिबियाला ५२ धावांनी पराभूत केलं.

rashid-khan-1200-3
T20 WC: “न्यूझीलंडविरुद्धचा सामना उपांत्यपूर्व फेरीसारखा खेळणार”; अफगाणिस्तानच्या राशीद खानचं विधान

पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र उपांत्य फेरीमध्ये जाणारा दुसरा संघ कोण यासाठी तीन संघांची दावेदारी कायम आहे

NZ_Team
T20 WC NZ VS SCO: न्यूझीलंडचा स्कॉटलंडवर १६ धावांनी विजय; उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे

स्कॉटलंडला नमवल्याने न्यूझीलंडने उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊन आणखी पुढे टाकलं आहे.

Newzealand_Team1
T20 WC Ind Vs NZ: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या अडचणी वाढल्या; लॉकी फर्ग्युसननंतर आता…!

भारत आणि न्यूझीलंडला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी पुढचे सामने जिंकणं गरजेचं आहे. ३१ ऑक्टोबरला भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे.

Newzealand
T20 WC: न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन काही सामन्यांना मुकणार!; कारण…

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन टी २० वर्ल्डकपमध्ये काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या