Page 12 of न्यूझीलंड टीम News

न्यूझीलंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. पांड्या-धवनकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

न्यूझीलंडचे खेळाडू नेहमीच खेळ भावना जपण्यासाठी ओळखले जातात. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ग्लेन फिलिप्सने क्रिकेटच्या स्पिरिटचे अनोखे उदाहरण ठेवले.

न्यूझीलंडने श्रीलंकेवर ६५ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्के करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे.

ग्लेन फिलिप्सने शतक झळकावून संघाचा डाव सावरला. मात्र, डावाच्या अखेरीस मिचेल सँटनरनेही आपल्या षटकाराने सगळ्यांचे लक्ष्य वेधून घेतले. पाहा व्हिडिओ

ग्लेन फिलिप्सच्या शतकी खेळीने सिडनीमध्ये न्यूझीलंडच्या संघाने श्रीलंकेसमोर १६८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

आतापर्यंत ग्रुप ए मधील तीन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. त्यामुळे या गटाचे समीकरण आधीच बिघडले असून आज न्यूझीलंड विरुद्ध…

मेलबर्नमध्ये न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे वाहून गेला. अ गटात किवी संघ ३ गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे.

न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ८९ धावांनी पराभव केला, परंतु या विजयापेक्षा ग्लेन फिलिप्सने घेतलेला झेलच जास्त भाव खाऊन गेला.

टी२० विश्वचषकाच्या सुपर-१२ टप्प्यातील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा तब्बल ८९ धावांनी दारूण पराभव केला.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेव्हॉन कॉन्वेने विराट कोहलीचा विक्रम मोडत, बाबर आझमच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ३ बाद २०० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघाला २०१ धावांचे लक्ष्य दिले आहे.

टी२० विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंड लढतीने सुपर १२ सामन्यांना सुरुवात होणार आहे.