9 Photos Team India meets Jr. NTR: न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या वन डे आधी टीम इंडिया पोहोचली RRR स्टार ज्युनियर एनटीआरच्या भेटीला पहिल्या वनडे आधी, भारतीय क्रिकेटपटूंनी ज्युनियर एनटीआर आणि RRR टीमची भेट घेतली आणि RRR च्या जागतिक यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. 3 years agoJanuary 17, 2023