Page 2 of नेयमार News


सामन्यासाठी सराव करून झाल्यानंतर ब्राझीलच्या संघातील खेळाडूंनी मैदानावर चांगलीच मस्ती केली.

चित्रपटाचे शुटिंग संपवून दीपिका गेल्या आठवड्यात भारतात परतली.

गोल करण्याच्या अद्भुत क्षमतेसाठी प्रसिद्ध नेयमार नव्या हंगामातही बार्सिलोना क्लबच्याच ताफ्यात राहणार आहे.

प्रमुख खेळाडू नेयमारशिवाय खेळणार असल्याने त्यांची खरी कसोटी लागणार आहे.

ब्राझीलमधील आघाडीचा फुटबॉलपटू नेयमार जूनमध्ये अमेरिकेत होणाऱ्या कोपा अमेरिका स्पध्रेला मुकणार आहे.

केवळ कोपा अमेरिका स्पध्रेत न खेळण्याच्या अटीवर बार्सिलोना ही सूट देण्याची शक्यता आहे.

बार्सिलोना आणि ब्राझ१लचा अव्वल फुटबॉलपटू नेयमारच्या संपत्तीवर ब्राझील न्यायालयाने टाच आणली आहे.

बार्सिलोनाच्या डीआयएस कंपनीने या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

. नेयमारच्या चार गोलमुळे क्लबला दुखापतग्रस्त लिओनेल मेस्सीची उणीव भासली नाही.

ब्राझील संघाला कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेत पुढील सामने कर्णधार नेयमारशिवाय खेळावे लागणार आहेत.