Page 5 of निक जोनास News

प्रियांकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

याच दिवशी म्हणजेच १ डिसेंबर २०१८ मध्ये प्रियांका आणि निकने लग्न केले होते.


प्रियांकाने काल तिच्या सगळ्या सोशल मीडिया हॅण्डलवरून प्रियांका चोप्रा हे नाव ठेवतं जोनस हे आडनाव काढले आहे.

समांथानंतर प्रियांका पण घटस्फोट घेणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून जोनास हे आडनाव वगळल्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

निकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा खुलासा केला आहे.