Page 16 of निफ्टी News

ही तेजी म्हणजे निफ्टीसाठी ‘दिवस तुझे हे फुलायचे’ या स्वरूपाची होती. या प्रवासातील तेजीचा उंच झोका जरी सुखद असला तरी…

रिझर्व्ह बँकेकडून गुरुवारी जाहीर होणाऱ्या पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी बुधवारच्या सत्रात सावध पवित्रा अवलंबिला.

निर्देशांकातील वजनदार कंपन्या असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि टाटा कन्सल्टन्सीमधील खरेदीसह जागतिक बाजारपेठेतील तेजीचा मागोवा घेत निर्देशांकांनी शुक्रवारी उसळी घेतली.

नव्याने गुंतवणुकीच्या मैदानात उतरला असाल तर दहापेक्षा जास्त शेअर्सचा पोर्टफोलिओ टाळा.

निफ्टी निर्देशांकावर अल्पावधीत जो काही ३,२८७ अंशांच्या तेजीचा इमला तयार झाला त्याला सरलेल्या सप्ताहातील बुधवार, गुरुवारच्या सत्रातील पडझडीने खिंडार पाडले.

बुधवारी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २७१.५० अंशांनी वधारून ७१,६५७.७१ पातळीवर बंद झाला.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३०.९९ अंशांनी वधारून ७१,३८६.२१ पातळीवर बंद झाला.

शिंपल्यातील काही मोत्यांना तेजीचा परीसस्पर्श लाभल्याने त्या मोत्यांना सोन्यात गुंफलेल्या ‘मोत्याच्या कंठ्यांचे’ स्वरूप प्राप्त झाले आहे.

गुरुवारी सत्रअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४९०.९७ अंशांनी वधारून ७१,८४७.५७ पातळीवर स्थिरावला.

निफ्टी २१३.४० अंशांनी वधारून २१,६५४.७५ या विक्रमी उच्चांकावर स्थिरावला. दिवसभरात, त्याने २३४.४ अंशांची झेप घेत २१,६७५.७५ ही उच्चांकी पातळी गाठली.

भांडवली बाजारातील बुधवारच्या सत्रात मोठी उलटफेर होत, सेन्सेक्स आणि निफ्टी हे प्रमुख निर्देशांक त्यांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचल्यानंतर, तब्बल १…

‘निफ्टी मिडकॅप १००’ आणि ‘निफ्टी स्मॉलकॅप १००’ या निर्देशांकातील काही समभागांनी एप्रिलपासून अनुक्रमे ६६ आणि ४१ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे.…