Page 4 of निलेश राणे News

काम अर्धवट असताना टोल का सुरु केला? निलेश राणेंची विचारणा

शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर निलेश राणे यांनी खोचक टोला लगावला आहे.

सुषमा अंधारे म्हणतात, “कणकवलीत जाऊन होमवर्क घेतल्याने…”

कोल्हापूर येथे महाप्रबोधन यात्रेत बोलताना सुषमा अंधारे यांनी नारायण राणे यांच्या दोन मुलांचा भलताच उल्लेख करत टीकास्र सोडलं आहे.

सत्तार यांनी औरंगाबादमध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राजकीय वातावरण तापलं

वैभव नाईक म्हणतात, “त्यांच्या वडिलांनाही मी एकदा धूळ चारली आहे. आणि मला खात्री आहे, भाजपा त्यांना…!”

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळून येथील घरावर मंगळवारी मध्यरात्री हल्ला करण्यात आला आहे.

भास्कर जाधव म्हणाले की, राणेंना बाळासाहेबांचा शाप लागला आहे. खरोखरच इथले कर्म इथेच फेडावे लागतात, असंही त्या म्हणाल्या.

ठाकरे घरातल्या एका सुंदर व्यक्तीमुळे चव्हाण आडनाव असलेल्या एका व्यक्तीचा खून करण्यात आला का? असा प्रश्न निलेश राणेंनी उपस्थित केला…

भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टोकदार शब्दांत टीका केली आहे.

निलेश राणे म्हणतात, “ते आता सैराट मित्रमंडळाशीही…”

केसरकर यांच्याकडून मैत्रीचा हात पुढे केल्यानंतरही भाजपा नेते निलेश राणे यांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे.