निर्मला सीतारमण News
निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) मोठ्या नेत्या असून मोदी सराकरमध्ये त्या अर्थमंत्री (Finance Minister) आहेत. सप्टेंबर २०१७ ते मे २०१९ या काळात त्यांनी देशाचे संरक्षणमंत्रिपद सांभाळलेले आहे.
सीतारमण यांनी २००६ साली भाजपा पक्षात प्रवेश केला होता. २०१० साली त्यांनी भाजपाच्या प्रवक्त्या म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे.
निर्मला सीतारमण उच्चशिक्षित असून जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या माजी विद्यार्थिनी आहेत.
Read More
GST Bachat Utsav: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल व माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी…
देशभरातील अनेक लहान बँकांचं मोठ्या बँकांमध्ये पुढील २ वर्षांत विलिनीकरण होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बँकिग क्षेत्रात एकच…
Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, डीपफेक व्हिडीओ आणि एआयच्या गैरवापरावर चिंता व्यक्त करत, फिनटेक कंपन्यांना जोखीम व्यवस्थापनावर लक्ष…
Mohandas Pai On Corruption: मोहनदास पै यांनी पुढे, सरकार तथाकथित “कर दहशतवाद” रोखण्यात निष्क्रिय ठरल्याचा आरोप केला आणि यासाठी सरकारच्याच…
आपली अर्थव्यवस्था इतरांमध्ये वेगळे स्थान निर्माण करू शकली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी केले.
सरकारने जीएसटीमध्ये कपात केल्याने आणि सणासुदीच्या ऑफरमुळे, मारुती सुझुकीने त्यांच्या अनेक मॉडेल्सच्या किमतीत मोठी घट केली आहे.
Nirmala Sitharaman Investment Appeal: सीतारमण यांनी भारतीय कंपन्यांना सरकारसोबत भागीदारी करण्यास आणि केवळ अर्थसंकल्पापूर्वीच नव्हे तर वर्षभर सरकारसोबत काम करण्याचे…
पुढल्या पिढीतील जीएसटी सुधारणांनंतर, १२ टक्के दर टप्प्यातील ९९ टक्के वस्तू पाच टक्के दरांच्या श्रेणीत आल्या आहेत. तसेच नवीन फेरबदलांमुळे…
नीती आयोगाने ‘विकसित भारतासाठी एआय’ हा अहवाल तयार केला असून, या अहवालानुसार, एआयचा स्वीकार सर्व क्षेत्रात झाल्यास त्यातून पुढील दशकभरात…
केंद्र सरकारकडून लागू होणाऱ्या वस्तू व सेवा करातील (जीएसटी) सुधारणा या प्रत्येक भारतीयासाठी मोठ्या विजयाची बाब ठरणार आहे, असा विश्वास…
पुस्तक ही चैनीची वस्तू नाही याकडे लक्ष वेधून जीएसटी वाढीचा थेट फटका पुस्तकप्रेमी, विद्यार्थ्यांना बसणार आहे, या वास्तवावर प्रकाश टाकण्यात…
वस्तू व सेवा करातील (जीएसटी) सुधारणा आणि कराच्या टप्प्यातील बदल यांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारी पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे.