Page 3 of नितीन राऊत News

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देशातील कोळसा संकटाचा उल्लेख करत राज्यात आगामी काळात होणाऱ्या भारनियमनाबाबत मोठं विधान केलं.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली माहिती, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

नितीन राऊत म्हणतात, “कर्मचाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने बैठक रद्द केली आहे. आता त्यांना चर्चा करायची असेल, तर…”

वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी २७ अश्वशक्ती पेक्षा अधिक वीज जोडभार सवलत पूर्ववत करण्यात येईल, अशी घोषणा केली होती.

शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत केला जाऊ नये यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतलेली होती.

“जब होगी किताब तब नही चलेगा हिजाब!” असंही म्हणाले आहेत.

राज्यात एकूण 64 हजार कोटी इतकी प्रचंड थकबाकी झाली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली टीका ; उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाला कोणतीच किंमत दिसत नाही, असंही बोलून दाखवलं.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या आंदोलनाचा देखील केला आहे पत्रात उल्लेख

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी कोल्हापूरमध्ये राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना तुडवू, असा इशारा दिला आहे.

राज्यातील मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केंद्र शासनाच्या वीज क्षेत्राच्या खाजगीकरणाच्या प्रस्तावाला विरोध केलेला आहे.

इरई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १०५ मेगावॅट क्षमतेचा महानिर्मितीचा पर्यावरणपूरक प्रकल्प उभारण्यात आल्याने हरित उर्जेला प्राधान्य मिळणार आहे.