Page 4 of नितीन राऊत News

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी कोल्हापूरमध्ये राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना तुडवू, असा इशारा दिला आहे.

राज्यातील मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केंद्र शासनाच्या वीज क्षेत्राच्या खाजगीकरणाच्या प्रस्तावाला विरोध केलेला आहे.

इरई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १०५ मेगावॅट क्षमतेचा महानिर्मितीचा पर्यावरणपूरक प्रकल्प उभारण्यात आल्याने हरित उर्जेला प्राधान्य मिळणार आहे.

सरसंघचालक हेडगेवारांनी अटकेच्या भीतीपोटी सुभाषचंद्र बोस यांची भेट नाकारल्याच्या नितीन राऊत यांच्या आरोपाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) प्रत्युत्तर दिलंय.

नितीन राऊत यांनी अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं आहे

नितीन राऊत यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर खुद्द राऊत यांनीच खुलासा केला आहे.

नितीन राऊत आणि सुनिल केदार यांनी ‘पार्टी तो पार्टी होती है’ म्हणत माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. याबाबत नाना पटोले यांना…

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या मुद्द्यावर कुणालाही फुकटात वीज मिळणार नाही, असं म्हटलं आहे.

भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचा आरोप ; व्हिडिओ क्लिप्स देखील केल्या सादर

खेलरत्न पुरस्कारावरून काँग्रेस नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

“हे भारतीय लोकशाहीच्या विरोधातील षडयंत्र असल्याचे दिसत आहे”, असंही म्हणाले आहेत.

राऊत यांनी प्रशासकीय कामाची बाब पुढे करत अनेकदा चार्टर्ड प्रवास केला असा आरोप भाजपाने केला होता