Page 25 of नवी मुंबई महानगरपालिका (एनएमएमसी) News

महापालिकेचा स्वच्छता राखा, राडारोडा, कचरा टाकू नये असा फलक देखील लावण्यात आलेला आहे. तरी देखील काही परिसर अस्वच्छ झाला आहे.

नवी मुंबई शहरात धोकादायक तसेच तीस वर्ष जुन्या इमारतींचे आजवर संरचना परीक्षण करण्यात आले आहे.

पालिकेच्या नव्या अद्ययावत संगणकप्रणालीच्या कामासाठी २३ कोटी ५१ लाख ९० हजार ५२० रुपये खर्च येणार आहे.

पालिका पर्यावरणपुरक गणेशोत्सवाला प्राधान्य देऊन गणेश विसर्जनासाठी अधिक कृत्रिम तलावांची निर्मिती करणार आहे.

नवी मुंबई शहरात पाणी टंचाईबाबत विविध विभागात नागरीकांच्या तक्रारी येत असल्यातरी दुसरीकडे पावसाने मागील पंधरा दिवसात दडी मारली आहे.

हे आंदोलन नवी मुंबई मनपा मुख्यालयासमोरच करण्यात येत आहे.

या गोदामातून सायफ्ल्यूथ्रीन नावाचे १ लाख ११ हजार रुपयांंचे किटकनाशक चोरट्यांनी गायब केले.

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून परिवहनाचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत.

Khalapur Irshalgad Fort Landslide नवीमुंबई , पनवेल आणि परिसरातील सर्वच पालिकेच्या आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज होऊन चौकफाट्याकडे निघाल्या.

नवी मुंबई महानगरपालिकेत शरद पवार उपायुक्त म्हणून रुजू अशी चर्चा मनपा वर्तुळात सुरु आहे.

नवी मुंबई महापालिकेत शिक्षकांच्या तुटवड्यामुळे शिक्षणाचा सावळागोंधळ सुरु असल्याने पालिकेत तासिका तत्वावर १८३ शिक्षकांची भरती केली आहे.

NMMC Bharti 2023: भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि मुलाखतीची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.