Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

nmmt bus stopped on patri pool
पत्रीपुलावर नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाची बस बंद पडल्याने वाहतूक कोंडी

पुलाच्या मध्यभागी बस बंद पडल्याने ती मागून लोटून पुलाच्या किंवा रस्त्याच्या बाजुला घेणेही शक्य नव्हते.

navi Mumbai project victims
नवी मुंबई विमानतळ प्रकल्प बाधितांचे आंदोलन रस्त्यावर रोखले

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांचे पायी चालून आंदोलन करणा-यांना पोलीसांनी सोमवारी सकाळी रस्त्यावर रोखले.

navi Mumbai Vashi Sector 2 area
वाशीत पदपथ गिळंकृत; वाशी सेक्टर २ परिसरात बांधकाम व्यावसायिकाची मनमानी, चार महिन्यांपासून नागरिकांनी तक्रार करूनही कारवाई नाही

वाशीसारख्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या बांधकाम व्यावसायिकाचे बांधकामाचे साहित्य तसेच यंत्रे पदपथावरच ठेवलेली आहेत.

Onion and potato stand up against water cuts traders are aggressive
कांदा, बटाटा ,पाणी कपात विरोधात माथाडी, व्यापारी आक्रमक; नवी मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धोकादायक इमारती खाली करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने कांदा बटाटा बाजारातील नळ जोडणी २०  जून पासून…

navi mumbai cracks on flyover
नवी मुंबई: २६ वर्षांत उड्डाण पुलाला तडे, वाहतूक बंद 

एपीएममसीकडून तुर्भे नाक्याकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाला खालच्या बाजूने तडा गेल्याने वाहतूक तातडीने बंद करण्यात आली आहे.

navi Mumbai apmc marathi news,
नवी मुंबई: एपीएमसीतील धोकादायक इमारतीतील नळ जोडणी खंडीत

सोमवारी कांदा बटाटा बाजारातील प्रशासकीय इमारतीतील खुद्द एपीएमसी सचिवांच्या दालनातील छताचा भाग कोसळला होता.

Action taken by Navi Mumbai Municipal Encroachment Department on billboards put up in the city
बेकायदा फलकांबाबत कुचराई; नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्रुपीकरणात भर

नवी मुंबई मनपा अतिक्रमण विभाग सध्या धडाक्यात कारवाई करत असून बार असो वा इमारती, झोपडपट्टी असो वा अनेक ठिकाणी अनधिकृत…

nmmt buses
एनएमएमटीने बस फेऱ्या वाढवाव्यात, उलवेकरांची मागणी

पनवेल, उलवेमध्ये झपाट्याने विकास होत असून महामुंबई म्हणून ओळखले जात आहे. या ठिकाणी गृहनिर्माण विकासाबरोबरच मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरही उभे राहत…

navi Mumbai water supply marathi news
नवी मुंबई: एकाच आठवडयात दुसर्‍यांदा पाणी पुरवठा बंद, एमआयडीसीकडून शुक्रवारी शटडाऊन

महापालिकेने मंगळवार २८ मे रोजी मान्सूनपूर्व कामासाठी एक दिवसाकरीता शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवला होता.

Navi Mumbai, action on Illegal Pubs and Bars, action on Illegal Pubs and Bars in navi Mumbai, Pune Accident Case, Porsche accident case, navi Mumbai municipal corporation, navi mumbai police,
पुण्यातील घटनेचा धसका ? नवी मुंबईत रात्रभर डान्स बार, पब च्या अनधिकृत बांधकामावर हातोडा

नवी मुंबई मनपाचे अतिक्रमण विभाग उपायुक्त डॉ . राहुल देठे यांनी सांगितले कि वाशी , तुर्भे,नेरूळ , सीबीडी येथील १०…

Who will selected as City Engineer in Navi Mumbai Municipal Corporation
नवी मुंबई महापालिकेतील शहर अभियंतापदी कुणाची निवड?

नवी मुंबई महापालिकेतील शहर अभियंता पदावर असलेले संजय देसाई हे ३१ मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या शहर अभियंता…

संबंधित बातम्या