Page 3 of उत्तर कोरिया News

दक्षिण आणि उत्तर कोरिया, तैवान आणि चीन, भारत आणि पाकिस्तान यांचा अनुभव काय सांगतो?

अल्पवयीन कुमारिकांबरोबर लैंगिक संबंध प्रस्थापित केल्यामुळे वय वाढते, हा समज किम जोंग उन यांच्या वडीलांचा होता. तोच समज ते पुढे…

उत्तर कोरियाकडे इतके उच्च तंत्रज्ञान आहे का याविषयी दक्षिण कोरिया, अमेरिका तसेच काही पाश्चिमात्य देशांना संदेह वाटतो. हे तंत्रज्ञान बहुधा…

उत्तर कोरियातील महिलांनी जास्तीत जास्त मुलांना जन्माला घालावं, अशी विनंती किम जोंग उन यांनी केली आहे.

युक्रेन युद्धामध्ये खंबीरपणे पाठिंबा दिल्याबद्दल रशियाने उत्तर कोरियाचे आभार मानले आहेत.

उत्तर कोरियाकडून रशियाला युद्धसामग्री पाठवली जात असल्याचा दावा अमेरिकेन अधिकाऱ्याने केला आहे.

किम जोंग उन २०११ साली सत्तेत आले, तेव्हापासून ते प्रवासासाठी आजोबा आणि वडिलांप्रमाणेच रेल्वेचा वापर करत आले आहेत. महिला कंडक्टर,…

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे किम जोंग-उन यांच्याशी शस्त्रास्त्र वाटाघाटी करण्याची शक्यता असून त्याला अमेरिकेने विरोध दर्शवला होता.

या परिषदेचा हेतू अर्थातच हिंद-प्रशांत टापूमध्ये चीनच्या आक्रमक हालचालींना पायबंद घालण्यासाठी उपाय योजण्याचा होता, हे उघड आहे.

मागच्याच आठवड्यात शस्त्र निर्मिती करणाऱ्या कारखान्यालाही किम जोंग उन यांनी भेट दिली.

उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग येथे गुरुवारी संध्याकाळी पार पडलेल्या लष्करी संचलनाला रशिया आणि चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हजेरी लावली.

उत्तर कोरियाचा मलिग्याँग-१ हा गुप्तहेर उपग्रह वाहून नेणारा चोलिमा-१ अग्निबाण समुद्रात कोसळल्यामुळे हे महत्त्वाकांक्षी प्रक्षेपण अयशस्वी झाले.