Page 52 of ओबीसी आरक्षण News

बुधवारी रात्री यासंदर्भातील आदेश राज्य सरकारने जारी केला, यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांना आरक्षणाअंतर्गत मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेता येणार

ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे यांनी दिली प्रतिक्रिया

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून यासंदर्भात विचारणा केली होती, या पत्राला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय

“ओबीसी प्रश्नांबाबत पक्षाने वापरा आणि फेकून द्या असे धोरण स्वीकारले आहे”; एकनाथ खडसेंची भाजपावर टीका
फडणवीस कसे काम करतात हे मी जवळून पाहिले आहे असे खडसे यांनी म्हटले आहे

शोषित, वंचित आणि मागासवर्गीयांना मुख्यप्रवाहात आणावं, हे भाजपाच्या डीएनए मध्येच नाहीये असे काँग्रेसने म्हटले आहे