Page 8 of अवकाळी पाऊस News

पावसाळ्या दरम्यान वीजपुरवठा सुरळीत राहावा तसेच विजेच्या तारा व खांब पडून कोणताही अपघात होऊ नये यादृष्टीने महावितरण विभागाकडून मान्सूनपूर्वी देखभाल…

फळपीक विमा योजना राबविली जात असली, तरी संभाव्य हवामान धोके आणि मर्यादित संरक्षण कालावधी लक्षात घेता संबंधित शेतकऱ्यांना खासकरून गारपिटीमुळे…

सायंकाळपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यापावसामध्ये एका झाडावर वीज पडून मुंबईतून गावी आलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

काल बुधवारी सायंकाळी सुरू झालेला अवकाळी पाऊस रात्री उशिरापर्यंत कोसळत होता.

शहरासह जिल्ह्यातील विविध भागामध्ये बुधवारी दुपारी वादळी वारा सुटला होता. त्यानंतर सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.

वसई तालुक्यात २ हजार ५७३ इतक्या मच्छीमारांचे मत्स्यव्यवसाय विभागाने पंचनामे केले आहेत. त्यांचा अहवाल शासन स्तरावर सादर करण्यात आला आहे.

भरपवासात कलिंगड विकणाऱ्या विक्रेत्याचा आणि त्याच्या मुलाचा एक हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये चिमुकला मुलगा पावसात कलिंगड भिजू…

विठ्ठल गंगाधर कावळे (वय २४) असे मृत व्यक्तीचे नाव असून, अनेक भागात वीज पडून जनावरे दगावल्याचे वृत्त आहे.

लोणार तालुक्यातील बिबी परिसरात झालेल्या वादळी पावसादरम्यान वीज अंगावर पडून एक शेतकरी महिला ठार झाली तर सहा शेतमजूर महिला जखमी…

मराठवाड्याच्या विविध भागांत रविवारीही पुन्हा मेघगर्जना व वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र पंचाईत झाली.

नवली येथील नागरिकांना कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने तसेच उपलब्ध असलेले पर्यायी मार्ग हे किचकट, लांब व वळसा घालून असल्याने…