Page 12 of जुन्या इमारती News

अतिवृष्टीमुळे विरार पश्चिमेच्या एमबी इस्टेट परिसरातील स्वस्तिक या इमारतीचा स्लॅबचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी १२ च्या…

भाईंदर रेल्वे स्थानाकाबाहेरील एका जुन्या इमारतीचा भाग कोसल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

नवी मुंबई महापालिकेने राहण्यायोग्य नसलेल्या अतिधोकादायक अशा ६१ इमारतींची यादी जाहीर केली आहे.

जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींना धोकादायक इमारती आणि धरणांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

ह प्रभाग हद्दीत ३० वर्षापूर्वीच्या १७४ इमारती आहेत. अनेक इमारतींच्या रहिवाशांनी संरचनात्मक परीक्षण करून घेतले नाही. काही इमारतींमध्ये जमीन मालक,…

वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील इमारती वर्षानुवर्षे महापालिकेच्या धोकादायक यादीत समाविष्ट होत असून अद्याप पुनर्विकास नाही.

उत्कर्ष भारती असे जखमी मुलाचे नाव असून त्याच्यावर उपचार करण्यात आल्याचे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या तोंडावर धोकादायक इमारतींवर नोटीस बजावण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.

मंडळाच्या सुधारित आराखड्यावर मनसे आणि स्थानिकांनी आक्षेप घेतला आहे.

नव्या वास्तूचा प्रस्ताव तयार करण्यात आला, पण तो धूळ खात पडला आहे.

बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी हिरव्या रंगाचा कपडा सर्रास पाहायला मिळतो.

भिवंडीतील वळपाडा भागात शनिवारी (२९ एप्रिल) तीन मजली इमारत कोसळली. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.…