Page 2 of जुन्या इमारती News

नालासोपारा पूर्वेतील अलकापुरी येथे साई राज अपार्टमेंट इमारत एका बाजूला कलंडल्याची घटना घडली.

इमारतीच्या स्थितीबाबतची तथ्ये दडपल्याबद्दल पाच लाखांचा दंडही


ही इमारत धोकादायक स्थितीत असून राहण्यायोग्य नाही. त्यामुळे, तातडीने ती रिकामी करून पाडण्यात यावी, असे महानगरपालिकेने नोटिशीत म्हटले होते.

इमारतीचा स्लॅब कोसळून बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या दुर्घटनेत तीन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

बांधकाम विभागाने २४ बेकायदा इमारती पाडून, सुमारे ४८ हजार चौरसमीटर क्षेत्र रिकामे केले.

शहराच्या मध्यवर्ती पेठांमधील धोकादायक असलेले ३७ वाडे पाडण्यासाठी नागरिकांकडून विरोध केला जात आहे.

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या पावसाळा पूर्व सर्वेक्षणात दक्षिण मुंबईतील ९६ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादाक आढळल्या आहेत.

शहरातील पुनर्विकासामुळे धोकादायक इमारतींच्या संख्येत यंदा मागील वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. मागील वर्षी पालिकेने धोकादायक म्हणून घोषित केलेल्या इमारतींची…

रहिवाशी इमारती रिकाम्या करत नसल्यामुळे पालिकेची चिंता वाढली आहे.

अंदाजे ३४ एकर जागेवरील कामाठीपुऱ्यात ४७५ उपकरप्राप्त, १६३ उपकरप्राप्त नसलेल्या इमारती आणि १५ पुनर्बांधणी केलेल्या इमारतींसह ५२ कोसळलेल्या इमारती आणि…

इमारतीच्या दुरुस्तीचे कुठलेही काम करण्यात आलेले नसून यामुळे इमारतींची दुर्दशा झाल्याने कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे