Page 3 of जुन्या इमारती News

दिल्ली अग्निशमन दलाने ही चार मजली इमारत कोसळल्याच्या घटनेनंतर ढिगाऱ्याखाली एक पुरूष आणि एक महिला मृत आढळल्याची पुष्टी केली आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात विधान परिषदेत सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पुणे येथील बालभारती कार्यालयाची इमारत जुनी झाल्याने नवीन इमारत बांधण्यासंदर्भात लक्षवेधीद्वारे…

वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात अनेक वर्षे जुन्या इमारती आहेत. यातील काही इमारती जीर्ण झाल्याने शहरात इमारत कोसळण्याच्या घटना…

वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागात अनेक वर्षे जुन्या झालेल्या इमारती व बांधकामे आहेत.


नालासोपारा पूर्वेतील अलकापुरी येथे साई राज अपार्टमेंट इमारत एका बाजूला कलंडल्याची घटना घडली.

इमारतीच्या स्थितीबाबतची तथ्ये दडपल्याबद्दल पाच लाखांचा दंडही


ही इमारत धोकादायक स्थितीत असून राहण्यायोग्य नाही. त्यामुळे, तातडीने ती रिकामी करून पाडण्यात यावी, असे महानगरपालिकेने नोटिशीत म्हटले होते.

इमारतीचा स्लॅब कोसळून बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या दुर्घटनेत तीन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

बांधकाम विभागाने २४ बेकायदा इमारती पाडून, सुमारे ४८ हजार चौरसमीटर क्षेत्र रिकामे केले.

शहराच्या मध्यवर्ती पेठांमधील धोकादायक असलेले ३७ वाडे पाडण्यासाठी नागरिकांकडून विरोध केला जात आहे.