Page 15 of उस्मानाबाद News
मागील दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आठवडाभरात पावसाने तिसऱ्यांदा हजेरी लावली. लोहारा तालुक्यात सर्वाधिक, तर भूम तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला. पावसाळ्यापूर्वी…

नापिकी, डोक्यावरील कर्ज यामुळे आलेल्या आíथक दुष्टचक्रातून आत्महत्या करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे आम आदमी पक्षाने ठरविले आहे.

सारं शिवार होरपळून निघालं आहे. ज्याच्याकडून मदतीची अपेक्षा आहे, ते सरकार तोंड फिरवत आहे. आता केवळ मोर्चा काढून भागणार नाही.…
बिहार विधानसभा निवडणुकीत देशातील राजकीय बदलाचा पहिला संकेत नक्की मिळेल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लालूप्रसाद यादव…
तब्बल ३५ वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत. शुक्रवारी (दि. १४) उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर दुष्काळप्रश्नी…

भारताला वैदिक हिंदू राष्ट्र करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. गुजरातच्या शालेय अभ्यासक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक काढून टाकणे,…

जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती भयावह होत असताना जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील पशुधन जगविणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे.

जिल्ह्यातील ३७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनंतर गुरुवारी जाहीर झालेल्या निकालावरून बहुतांश ग्रामपंचायतींवर शिवसेनेने सत्ता मिळवून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गजांना भुईसपाट केल्याचा दावा केला.
तो गायला लागला की, हृदयाला पान्हा फुटे. काही कळायच्या आत डोळ्याच्या कडा ओलावत. त्याच्या गाण्याने अनेकांना वेड लावले. या गोड…
तुळजापूर पालिकेच्या व भाडय़ाने आणलेल्या वाहनांच्या इंधनावर कसलीही प्रशासकीय मान्यता न घेता तब्बल ६० लाख ६७ हजार १४१ रुपये नियमबाह्य…
पावसाळ्यास प्रारंभ होऊन दोन महिने उलटत आहेत, तरीही पावसाचे म्हणावे असे दमदार आगमन प्रतीक्षेतच असल्याने जिल्ह्यातील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे.…
उस्मानाबादमध्ये स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीबाबत प्रस्ताव सादर झाला. त्यासाठी दोन बैठका झाल्या आणि आता हा प्रस्ताव चक्क बासनात गुंडाळण्यात आला आहे.