scorecardresearch

Page 16 of उस्मानाबाद News

जमिनीचे मूल्यांकन खोटे दाखवून लाखोंची फसवणूक, कुळ-सिलिंग कायद्याचाही भंग

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलीक व त्यांचे कुटुंबीय खोटारडे आहे. जमिनीचे मूल्यांकन खोटे दाखवून सरकारची लाखो रुपयांची फसवणूक त्यांनी केली.…

आईच्या मृतदेहाजवळ चिमुकलीचा रात्रभर टाहो!

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी शिवारात एका महिलेचा निर्घृण खून झाल्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्री घडला. मृत महिलेची दीड वर्षांची चिमुकली मृतदेहाजवळ रात्रभर…

‘गुन्हेगारी, अपघात कमी करण्यास पोलीस यंत्रणेकडून नवीन योजना’

मराठवाडय़ातील वाढती गुन्हेगारी, तसेच अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे नवीन उपाययोजना करण्यात येणार आहेत.

खंडणीखोर महिला गजाआड

बलात्कारासारख्या खोटय़ा गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन सेवानिवृत्त कृषी अधिकाऱ्याकडे २ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेस शहर पोलिसांनी सापळा रचून जिल्हा…

सांगा कसे जगायचे?

दोन वेळचा चहा आणि जेवण एवढीच ६५ वर्षांच्या जगदीश निंगप्पा बेडगे यांची गरज. ६ जणांचे कुटुंब. उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन…

गजाननमहाराज पालखीचे उस्मानाबादमध्ये स्वागत

मुखी हरिनामाचा गजर, टाळ-मृदंगाच्या तालात विविध संतांचे अभंगगायन करीत टाळकरी, ध्वजधारी वारकऱ्यांसह शेगावच्या संतश्रेष्ठ गजाननमहाराजांची पालखी शुक्रवारी शहरात दाखल झाली.

महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस दुटप्पीपणाची

भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी महात्मा जोतिबा फुले यांनी अर्ज केला नव्हता. त्यांच्या एकूण कार्याविषयी एवढा आदर वाटत असेल तर राज्यात…

मोदी-फडणवीस सरकारच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार

राज्यातील संकटग्रस्त शेतकरी, तसेच सर्वसामान्य जनतेच्या मागण्यांवर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, तसेच त्यांची पत्नी आमदार अमिता…

वाढत्या परीक्षा शुल्कामुळे गरीब विद्यार्थी मेटाकुटीला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये पदवीचे शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे वरचेवर अवघड बनू लागले आहे.

चमकोगिरीसाठी ‘मजुरी’ देऊन रुग्णभरती!

आयुर्वेद महाविद्यालयाची तपासणी करण्यास आलेल्या केंद्रीय चिकित्सा समितीच्या डोळ्यात धूळ टाकण्यासाठी चक्क पसे देऊन मजुरांना दाखल करण्यात आले! प्रत्येकी ५००…

उमरगा शहरात डान्स बारवर छापा; ७ बारबालांसह १९ जणांना अटक

शासनाने ग्राहकांच्या मनोरंजनासाठी दिलेल्या ऑर्केस्ट्राच्या परवानगीच्या नावाखाली डान्स बार चालवण्याचा मागील दोन वर्षांपासूनचा प्रकार पुन्हा एकदा उघड झाला आहे.

शिक्षिकेचा अनोखा उपक्रम; जुन्या-नव्या पुस्तकांचा ‘मेळ’!

गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना दिलेली जुनी पुस्तके शाळेत ज्या-त्या वर्गात ठेवलेली आणि नवीन पुस्तके विद्यार्थ्यांच्या घरी. एका विद्यार्थ्यांसाठी दोन संच, असा…