scorecardresearch

Page 17 of उस्मानाबाद News

हप्तेखोरीवर वरकडी, महामार्गावर लूटसत्र!

हप्तेखोरीत नेहमीच चर्चेत असणाऱ्या पोलिसांनी आता महामार्गावर लूटमार सुरू केली आहे! गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील महामार्गावर ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना याचा…

तुळजापूर नगरपालिकेचा संपूर्ण दारूबंदीचा ठराव

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूर येथील आई तुळजाभवानी नगरीत दारूबंदीचा ठराव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. विषारी दारूमुळे मुंबईत अनेकांचा…

गुणकारी जांभळाला २०० रुपये भाव!

‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ या प्रसिद्ध गाण्याचे शब्द कानावर पडले तरी जीभ आपोआप ओली होते. गाण्यातील सहज कानावर पडणारे शब्द बाजारात…

औरंगाबाद विभागात बीड यंदाही अव्वल

दहावीच्या निकालात औरंगाबाद विभागात सर्वाधिक ९५.०२ टक्के निकालासह बीड जिल्ह्याने बाजी मारली. सलग ३ वर्षांपासून बीडने ही किमया साध्य केली.…

बीड जिल्ह्य़ात वरुणराजाने साधला मुहूर्त

वरुणराजाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे. ७ जूनचा मुहूर्त साधत पावसाने जिल्हाभर हजेरी लावली. बीड शहरासह परळीत…

‘आंबेडकर’ गोदामाचे पत्रे उडाल्याने साखर भिजली

उस्मानाबाद तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना परिसरात शनिवारी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी पावणेचारच्या सुमारास वादळी…

‘चौकशीतून अजित पवारांना सवलतीचा कांगावा चुकीचा; दोषींना सोडणार नाही’

राज्याला दुष्काळाच्या खाईत लोटणाऱ्या जलसिंचन घोटाळय़ामध्ये जे कोणी दोषी असतील, त्यांना सोडण्यात येणार नाही, असे सांगत अजित पवारांना चौकशीसाठी न…

पवारांच्या भेटीपूर्वी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरामध्ये वीजजोडणी!

कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी तानाजी सुब्राव जाधव यांच्या कुटुंबीयांची माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार भेट घेणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर…

विवाह समारंभास निघालेल्या कुटुंबातील चौघे जागीच ठार

मालमोटारीची व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील एकाच कुटुंबातील चारजण जागीच ठार झाले. मृतांमध्ये पाचवर्षीय मुलाचा समावेश…

कुटुंबावरील कर्जाला कंटाळून नवविवाहित तरुणाची आत्महत्या

कुटुंबाच्या कर्जाला कंटाळून तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील तरुण शेतकरी सिद्धाप्पा ज्ञानदेव चेंडके यांनी शुक्रवारी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविकांची मदत

शेतकरी आत्महत्येसारखे प्रकार थांबविण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. आरोग्य विभागाच्या आशा कार्यकर्ती व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून गावागावांत…