Page 24 of उस्मानाबाद News

वाशी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झाली. बाधित विद्यार्थ्यांवर वाशी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान,…

जि. प.चा आरोग्य अधिकारी डॉ. रईस हाश्मी लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. डॉ. हाश्मी याने आरोग्य विभागात शिपाई पदावर काम…
तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यात झालेले सर्व गरव्यवहार मागील संचालक मंडळाच्या कार्यकाळात झाले असल्याचे स्पष्टीकरण आमदार ओम राजेिनबाळकर यांनी दिले.
सोयाबीनचे बनावट बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ओम राजेिनबाळकर यांनी केली, न उगवलेल्या शेतीचे तत्काळ…

इ. स. पूर्व दुसऱ्या शतकातील मानवी वसाहतीची साक्ष देणाऱ्या तेर येथील टेकडय़ांचे उत्खनन करण्यासाठी राज्य सरकारने ३४ लाख ७२ हजार…
ज्या उद्देशपूर्तीसाठी तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाली, त्याला संचालक मंडळाकडून हारताळ फासला जात आहे. संचालक मंडळाने अनेक गरकारभार…

जिल्ह्य़ातील तेरखेडा येथे मंगळवारी सायंकाळी घडलेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा नऊवर गेला आहे. बुधवारी सकाळी छताच्या मलब्याखाली आणखी एक मृतदेह सापडला.…
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिके हातची गेल्यानंतर कर्जबाजारी झालेल्या जिल्ह्यातील २८ शेतकऱ्यांनी मागील ६ महिन्यांत मृत्यूला कवटाळले. मात्र, सरकारच्या निकषांमध्ये…
आरोग्य विभागाने घेतलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यात जिल्ह्य़ातील तब्बल ३१४ गावे दूषित पाण्यावर तहान भागवत असल्याचे आढळून आले. त्यामुळे साथीच्या आजारांमध्ये…

ऋतू गुरू झाले की झाडे आपोआप विद्यार्थी होतात. ही निसर्ग अनुभूती विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, अवतीभोवतीचे नसíगक बदल टिपण्याची दृष्टी विकसित व्हावी.…

कर्नाटकच्या बीदर जिल्ह्यातील कर्काळ गावातून पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यास निघालेल्या वारकऱ्यांच्या इंडिका मोटारीला झालेल्या अपघातात चारजण जागीच ठार, तर इतर…

येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी स्वत: पुढाकार घेत शनिवारी तुळजाभवानी मंदिर व परिसरात…