Page 2 of पॅलेस्टाईन News

Israeli Fighter Jet : इस्रायली सीमेच्या अलीकडे दोन मैल अंतरावर दक्षिण गाझामधील नीर यित्जाक किबुत्झजवळ हा बॉम्ब पडला.

Microsoft Employee Protest: मायक्रोसॉफ्टच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात पॅलेस्टिनी समर्थक कर्मचाऱ्यांनी गोंधळ घातला. बिल गेट्स आणि सत्या…

Israel Hamas War : बिन्यामिन नेतान्याहूंचं सरकार तिथल्या सैन्याला गाजा पट्टीत, राफाह शहरात कारवाया करण्याचे आदेश देऊ शकतं.

हमासनं ७ ऑक्टोबर २०२३ रोजी केलेल्या अविचारामुळे इस्रायलनं संहार आरंभला; पण त्याआधीच इस्रायलनं पॅलेस्टिनी भूमीवर कायकाय केलं होतं?

Israel Army: गाझा पट्टीत इस्रायली सैन्याने केलेल्या ताज्या लष्करी कारवाईमुळे या भागात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. गेल्या तीन दिवसांत…

Israel Attacked Gaza: इस्रालयकडून गाझा पट्टीत बॉम्ब हल्ले होत असून बुधवारी झालेल्या हल्ल्यात संयुक्त राष्ट्राच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

विस्थापित पॅलेस्टिनींसाठी गाझाबाहेर अनेक पुनर्वसन स्थळे तयार करण्यात येणार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय.

गाझावासियांनी गाझा सोडावे ही ट्रम्प यांची सूचना अगदीच नवीन नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी, गाझातील पॅलेस्टिनींनी इजिप्त आणि जॉर्डन येथे जावे…

Six babies die of hypothermia in Gaza गाझामध्ये इस्रायलचे हल्ले सुरूच आहेत. नुकत्याच झालेल्या हल्ल्यात २७ पॅलेस्टिनी ठार झाले असून…

Bag controversy priyanka gandhi काँग्रेसच्या नेत्या व वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी-वाड्रा त्यांच्या बॅगमुळे सध्या चर्चेत आहेत. सोमवारी (१६ डिसेंबर) त्या…

Priyanka Gandhi Palestine Bag : खासदार प्रियंका गांधी सध्या देशभरात चर्चेत आहेत. पण आता प्रियंका गांधींची चर्चा परदेशातही होऊ लागली…

काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी या संसदेत पॅलेस्टाईन लिहिलेली बॅग घेऊन आल्याचे पाहायला मिळाले.