Page 105 of पालघर न्यूज News

या दोघांनाही रंगेहात पकडल्यानंतर त्यांच्या विरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पालघर जिल्ह्यात ६०० हेक्टर पेक्षा अधिक जागेमध्ये फुलशेती केली जात असून २५०० मेट्रिक टन पेक्षा अधिक फुलांचे उत्पादन होत आहे.

पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठे सूर्या धरण उशाला असूनही, पाण्यासाठी आदिवासी महिलांची वणवण सुरू होते.

एका टोळक्याने तरुणावर भररस्त्यात तलवारीने वार केले आहेत.

पालघर जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी ७८.६३ टक्के मतदान झाले.

आपली मुलगी रात्रभर घरी न आल्याने तसेच मोबाईल संपर्क होत नसल्याने तिच्या पालकांनी पोलिसांकडे काल दुपारी फिर्याद दाखल केली.

पालघर जिल्ह्यात विविध वनक्षेत्रात हंगामी पद्धतीने काम करणाऱ्या ७४० वन कर्मचाऱ्यांना गेल्या आठ- नऊ महिन्यांपासून कामाचा मोबदला दिला जात नसल्याने…

या प्रकाशन सोहळय़ाच्या निमित्ताने ‘वेगळय़ा वाटेचे वारकरी’ या विशेष गप्पासत्राचे आयोजन करण्यात आले आहे

वाडा पोलिसांनी घटनेची आकस्मित मृत्यू अशी नोंद केली असून तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश तारगे करीत आहेत.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सुजल निर्माण योजने अंतर्गत तब्बल ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून योजना राबवण्यात आली.

बोईसर रेल्वे स्थानक रस्ता आणि नवापूर नाका परिसरातील लॉजिंग आणि बोर्डिग मध्ये खुलेआम देहविक्रय सुरू आहे

२०१५च्या सुमारास या महामार्गावर ८४ अपघात प्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) असल्याचे एका अहवालाच्या आधारे वृत्त प्रसिद्ध झाले होते.