scorecardresearch

Page 2 of पंढरपूर Photos

Samata Wari Warkari Pandharpur collage
19 Photos
Photos : ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’; संविधानातील मूल्यांचा प्रसार करत समता दिंडी पंढरपूरकडे रवाना

सध्या महाराष्ट्रात पंढरीच्या वारीचीच चर्चा आहे. हजारो कष्टकरी आपल्या शेतीची कामं बाजूला ठेऊन तन्मयतेने विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाच्या ओढीने दिंडीत चालत आहेत.…

Uddhav Thackeray Ashadhi Ekadashi
6 Photos
Photos: वारकऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; आषाढीच्या महापूजेसाठी दिलं निमंत्रण

पंढरपुरात वारकऱ्यांच्या सुविधांसाठी आणि विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिली.

6 Photos
Photo: माघी पौर्णिमेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर गाभाऱ्याला द्राक्षाची आकर्षक सजावट

आज पौर्णिमेला माघ यात्रेची सांगता होत असताना या शेतकरी भक्ताने आपल्या शेतातील १ हजार किलो द्राक्षे सजावटीसाठी विठ्ठल मंदिरात आणली…

20 Photos
Photos : कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात आकर्षक फुलांची आरास, पवार दाम्पत्याच्या हस्ते महापूजा, फोटो पाहा…

कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरच्या विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली.