‘मराठा’ शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या पटण्याजोगे नाही; आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांचा दावा
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी १,१८३ सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई ; महिला व बालविकास विभागाकडून ग्रामविकास अधिकाऱ्यांना यादी सुपूर्द