Page 3 of पनवेल News

पनवेल महापालिकेने शहराच्या अंतर्गत रस्ते प्रशस्त करण्यासाठी अनेक अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारुन रस्ते प्रशस्त केले.

पनवेल महानगरपालिकेचा १८४२ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत असल्याने पालिका आयुक्तांनी सर्वच प्रभागांमध्ये करवसुलीसाठी धडक कारवाईला सुरुवात केली आहे.

सध्या पनवेल महापालिका आणि सिडको वसाहतींना एमजेपीकडून १२० दश लक्ष लीटर (एमएलडी) पाण्याचा पुरवठा केला जातो.

मधमाशांनी केलेल्या हल्यामुळे पर्यटकांची धावपळ उडाली यामध्ये संदीप गोपाळ पुरोहित यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलीसांनी सांगितले.

संबंधित विद्यार्थी हा दुचाकीने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने शीव पनवेल महामार्गावर विरुद्ध दिशेने प्रवास करत होता.

पनवेलच्या उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने सात वर्षे पनवेलच्या भूसंपादन प्रक्रियेवर आपला अधिकार कायम ठेवला. सात वर्षांत त्यांची एकदाच बदली…

खारघर परिसरातील बेलपाडा ते उत्सव चौक या रस्त्यावर रविवारी रात्री साडेआठ वाजता दोन दुचाकीवरुन जाणा-या चालकांमध्ये दुचाकी दामटवणे आणि हुलकावणी…

मुंबई आणि आजूबाजूच्या शहरात सातत्याने मराठी माणसाला टार्गेट करून त्यांचा अपमान केला जात आहे. आता पनवेलमधूनही असाच एक व्हिडिओ व्हायरल…

सध्या पनवेल महापालिकेच्या स्वमालकीच्या शाळा फक्त पनवेल शहरातच आहेत. फक्त पनवेल शहरातील या शाळांमध्ये हजारांवर पालिकेचा पट गेला नाही.

कोकण किनारपट्टीवर सातत्याने उद्भवणाऱ्या आपत्ती लक्षात घेऊन, रायगड जिल्ह्यातील महाड येथे कायम स्वरूपी एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची एक…

राज्य सरकारची तिजोरी रिती झाल्यामुळे विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेचे भूसंपादन ठप्प झाले होते.

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यावर मंगळवारी सकाळी पावणेदहा वाजता तळोजा ते कळंबोलीकडे जाणा-या मार्गिकेवर झालेल्या अपघातामध्ये एक तरुण ठार झाला…