पनवेल News
नवीन पनवेल वसाहतीमधील सेक्टर १३ येथील जनता मार्केटमध्ये रोशन किर्तीकर यांचे रेशनदूकान आहे.
पनवेल शहरातील शीव पनवेल महामार्गालगत पनवेल इंडस्ट्रीयल कॉ.ऑप. इस्टेटमधील हॉलमार्क मोटार कंपनीच्या शोरुममध्ये बुधवारी पहाटे पावणेदोन लाख रुपयांची चोरी झाली…
पोलीस दलाकडून ऑनलाईन शेअर ट्रेडींगचे व्यवहार करताना गुंतवणूकदारांनी जागरुकपणे ज्या गुंतवणूकदार कंपनीमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक करतोय त्याची खात्री कऱण्याचा सल्ला…
मोटारींमध्ये सापडलेली रोख रक्कम कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी वापरली जात नसून ती उद्योगाकरीता वापरली जात असल्याचे पुरावे मोटारीतील व्यक्तीने भरारी पथकाच्या…
खिडुकपाडा गावात घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर येथील ग्रामस्थ हादरले आहेत.
यापूर्वीही नवी मुंबई पोलीस दलाचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी गुन्हेगारांना मदत करणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली…
२१ एप्रिलला रात्री दिड वाजता कौस्तुभ नावगे व त्यांचे कुटूंबिय बांद्रा ते कामोठे या दरम्यान प्रवास करताना मोटारचालकाच्या चुकीमुळे अपघात…
स्वराज या कंपनीने पनवेलमधील ८० पैकी ५० हून अधिक खदाणी मालकांसोबत करार करुन त्यांच्या खदाणी स्वताच्या अखत्यारीत घेतल्या.
मुंबई पोलीस दलात काम करणारे ५५ वर्षीय पोलीस उपनिरिक्षक सूरज चौगुले यांचा रविवारी पहाटे तीन वाजता पनवेलमधील पुणे मुंबई द्रुतगती…
कळंबोली परिसरामधील ३५ हजार वीज ग्राहकांपैकी ८ हजार वीजग्राहकांना शनिवारी सकाळपासून ते सायंकाळी पावणेसहा वाजेपर्यंत विजेविना राहावे लागले. जेसीबीचे काम…
वर्षभरात एका झोपडीच्या पाठोपाठ ७० झोपड्या पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर वसाहतीलगत बेलपाडा गावाच्या मागे भारती विद्यापीठ जवळील डोंगराच्या टेकडीवर वसल्या…
खारघर वसाहतीमध्ये राहणाऱ्या २५ वर्षांच्या एका तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब वाशीमध्ये घडली आहे.