Page 17 of संसदीय अधिवेशन News

राम गोपाल यादव यांची टोलेबाजी, उपराष्ट्रपतींचं दिलखुलास हास्य आणि लालू प्रसाद यादव यांचा ‘तो’ किस्सा! राज्यसभेत एकच हशा!

महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनात राज्यसभेत २१५ खासदारांनी मतदान केलं. तर एकाही खासदाराने या विधेयकाला विरोध केला नाही.

के. सी. वेणुगोपाल म्हणाले, लोकांचं आयुष्य बदलून टाकणारे निर्णय हे सत्ताधाऱ्यांच्या मनातून यायला हवेत, असे निर्णय सत्ताधाऱ्यांच्या मेंदूतून येऊ नयेत.

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नुकतंच पारित झालं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला…

लोकसभेत बुधवारी (२० सप्टेंबर) सायंकाळी ७ वाजता या विधेयकावर मतदान घेण्यात आलं. यावेळी लोकसभेतील ४५४ सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केलं.…

Latest Marathi News : संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकावर सखोल चर्चा!

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे याबाबतचे विचार स्पष्ट होते. मतदारसंघ महिलांसाठी राखीव करण्यापेक्षा…!”

मतदारसंघ पुनर्ररचना आयोगावरून राहुल गांधी यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिलं.

निशिकांत दुबे म्हणाले, तुम्हाला वाटतंय की महिलांना आरक्षणच मिळू नये. तुम्ही खूप वर्ष महिला आरक्षणाचं लॉलीपॉप बनवून लोकांना दाखवत राहिलात.

महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यास २०२६ पर्यंतची वाट का पाहावी? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता.

महिला आरक्षण विधेयक ४५४ खासदारांच्या पाठिंब्यासह लोकसभेत मंजूर करण्यात आलं आहे.

अमित शाह यांनी राहुल गांधींच्या प्रश्नावरही उत्तर देत राहुल गांधींना टोला लगावला आहे.