scorecardresearch

Page 5 of पारनेर News

अण्णा हजारे यांच्या सुरक्षेत वाढ

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना मागील आठवडय़ात आलेल्या जीवे मारण्याच्या धमक्या व पत्रांमुळे त्यांची सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली

तिघांना पोलिस कोठडी साडेतीन कोटींची वाळूचोरी

पारनेर पारनेर तालुक्यातील नागापूरवाडी येथील नदीपात्रातून बेकायदेशीरपणे ३ कोटी ४० लाख रूपयांच्या वाळूचोरी प्रकरणी पारनेर पोलिसांनी भाळवणी येथील वाळूतस्कर संदीप…

पारनेर येथे प्रतिष्ठितांसह आठजणांवर गुन्हे

गेल्या काही महिन्यांपासून नागापूरवाडीतील मुळा नदीपात्रात उच्छाद मांडलेल्या वाळूतस्करांना महसूल विभागाने सणसणीत चपराक दिली आहे. तब्बल ३ कोटी ४० लाख…

वीज पडून शेतकरी मृत्युमुखी

तालुक्यातील भांडगाव येथे अंगावर वीज पडून कचरू केशव खरमाळे (वय ६५) हे शेतकरी मृत्युमुखी पडले. दुपारी चारच्या सुमारास ही घटना…

मुळा नदीपात्रात बेकायदा उपसा करणारी पाच वाहने जप्त

तालुक्यातील नागापूरवाडीच्या मुळा नदीपात्रात महसूल व पोलिसांनी रविवारी केलेल्या संयुक्त कारवाईत बेकायदा वाळू उपसा करणारे एक पोकलेन, दोन जेसीबी तसेच…

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून १४ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तालुक्यातील काळूची ठाकरवाडी येथील बाळू नाथा भले या…

छापा टाकूनही वाळूतस्करांची वाहने सोडून दिली

राहुरी पोलिस ठाण्याच्या कर्मचा-यांनी शनिवारी पारनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येऊन बेकायदेशीर वाळूउपसा करणारी चार यंत्रे तसेच दहा वाहने पकडली, परंतु…

पारनेरमध्ये कांद्याचे भाव वधारले

पारनेर बाजार समितीत रविवारी झालेल्या लिलावात कांद्याचे भाव तीनशे रूपयांनी वधारले. रविवारी वीस हजार कांदा गोण्यांची बाजार समितीच्या आवारात आवक…

हजारे यांचे आजी-माजी समर्थक पक्षीय प्रचारात

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी सकाळीच राळेगणसिद्धी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केले. हजारे यांचा राजकीय पक्षांना…

अण्णा हजारे व त्यांच्या सहका-यांना धमक्या

ऐन लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात उस्मानाबाद जिल्ह्य़ात पत्रके वाटणे बंद करा, ते पराभूत झाले तर…

भ्रष्ट लोकांना सांभाळणारे पवार भ्रष्टाचारमुक्त सरकार कसे देणार?

राष्ट्रवादी काँग्रेसची वरमाईच शिंदाळ झाली तर कलवऱ्यांचे काय होणार, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शरद पवारांवर खरमरीत टीका…