scorecardresearch

पार्थ पवार News

अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ अजित पवार (Parth Pawar) यांनी २०१८-१९ मध्ये राजकारणामध्ये पदार्पण केले. २१ मार्च १९९० रोजी त्यांचा जन्म झाला. वडील अजित पवार आणि आजोबा शरद पवार यांच्याकडून त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. त्यांनी मुंबईच्या एचआर महाविद्यालयातून पदवी मिळवली आहे. पुढील शिक्षण घेण्यासाठी ते लंडनला गेले होते. २०१९ मध्ये त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून तिकीट मिळाले.

लोकसभा निवडणुकेमध्ये ते मावळ मतदारसंघातून उभे राहिले होते. शिवसेनेच्या अनुभवी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी त्यांचा पराभव केला. दोनदा खासदारकीचा अनुभव असणाऱ्या बारणे यांनी २,१५,९१३ मतांच्या मोठ्या फरकाने पार्थ पवारांचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. यावेळेस त्यांना यश आले. गोपीचंद पडळकर यांचा पराभव करत त्यांनी बारामती मतदारसंघ राखला.Read More
Pune Mundhwa land irregularities
Parth Pawar: पार्थ पवार प्रकरणावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाले, “हा घोटाळा खरा असेल तर…”

Aditya Thackeray Reaction On Parth Pawar: हे प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांनी आरोप केला आहे की, ही १८०० कोटी रुपयांची जमीन…

Decision after complaint in Parth Pawar case; Revenue Minister Chandrashekhar Bawankule
पार्थ पवार प्रकरणी तक्रार आल्यावर निर्णय; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कानावर हात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या पुण्यातील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणी आपल्याकडे अद्याप तक्रारच आली नसून ती आल्यावर…

Ambadas-Danve-Parth-Pawar-Land-Deal-Scam
Ambadas Danve : “…तोपर्यंत तुम्ही राजीनामा द्या”, पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी अंबादास दानवेंची अजित पवारांबाबत मोठी मागणी

जमीन खरेदी व्यवहार प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत नैतिकता राखून तुम्ही देखील राजीनामा द्या, अशी मागणी अंबादास दानवे यांनी अजित पवारांकडे…

Anna-Hazare-Parth-Pawar-Land-Deal-Scam
Anna Hazare : पार्थ पवार जमीन खरेदी व्यवहार प्रकरणावर अण्णा हजारेंचं मोठं विधान; म्हणाले, “…तर मंत्र्यांचा दोष”

पार्थ पवार जमीन खरेदी व्यवहार प्रकरणावर आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

mahar watan land transfer issue triggers debate in maharashtra Parth Pawar controversy
महार वतनाच्या जमिनीची खरेदी-विक्री कशी होते; पुण्यातील जमिनी खरेदी -विक्रीत नेमकं काय झालं? फ्रीमियम स्टोरी

महार वतन म्हणजे ब्रिटिश काळात महार समाजाला शासनाची सेवा करण्याच्या बदल्यात वंशपरंपरागत पद्धतीने कसण्यासाठी दिलेली जमीन.

Parth Ajit Pawar in trouble Pune Land Scam Case investigation officials suspended
अजित पवारांचे पुत्र अडचणीत, पुण्यातील जमीन व्यवहाराची चौकशी; अधिकाऱ्यांचे निलंबन

प्राथमिकदृष्ट्या हे प्रकरण गंभीर दिसते. काही चुकीचे झाल्याचे आढळल्यास कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Parth pawar company, Pune land fraud, Koregaon Park land scam, Ajit Pawar son company, stamp duty evasion Pune, Maharashtra land misuse case, Pune government investigation,
पार्थ यांच्या कंपनीसह सर्वांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय, पुणे तहसीलदार आणि सहदुय्यम निबंधकांचे निलंबन

कोरेगाव पार्क येथील ४० एकर जागा गैरव्यवहार प्रकरणात मुद्रांक शुल्क बुडवून राज्य शासनाची फसणूक केल्याप्रकरणी संबंधित सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल…

Parth Pawar News
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवर गुन्हा दाखल होणार, सहनोंदणी महानिरीक्षकांची माहिती

पार्थ पवार यांच्या अमाडिया कंपनीवर गुन्हा दाखल होणार आहे अशी माहिती सहनोंदणी महानिरीक्षकांनी दिली आहे.

पार्थ पवारांवर घोटाळ्याचे आरोप; ठाकरेंचं फडणवीसांना आव्हान; जरांगेंना जीवे मारण्याचा कट? वाचा ५ महत्वाच्या घडामोडी... (छायाचित्र सोशल मीडिया)
Top Political News : पार्थ पवारांवर घोटाळ्याचे आरोप; ठाकरेंचं फडणवीसांना आव्हान, जरांगेंच्या हत्येचा कट? वाचा ५ घडामोडी…

Maharashtra Political Top News Today : पार्थ पवार यांच्यावर घोटाळ्याचे आरोप, मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट? वाचा आजच्या पाच…

Supriya-Sule-Parth-Pawar-Scam-Case
Supriya Sule : “आत्या मी काही चूक केलेली नाही”; जमीन खरेदी प्रकरणाच्या आरोपांवर पार्थ पवारांशी काय बोलणं झालं? सुप्रिया सुळेंनी केला खुलासा

जमीन खरेदी प्रकरणाच्या आरोपांबाबत पार्थ पवारांशी काही बोलणं झालं आहे का? यावर सुप्रिया सुळे यांनी खुलासा केला आहे.

Ajit Pawar on Parth Pawar Land Deal
Ajit Pawar on Parth Pawar: “मुलं सज्ञान झाल्यावर…”, अजित पवार यांनी पार्थ पवारच्या जमीन खरेदी प्रकरणावर दिली पहिली प्रतिक्रिया; मुख्यमंत्र्यांबाबत म्हणाले…

Ajit Pawar on Parth Pawar Land Deal: पार्थ पवार यांच्या पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जमीन खरेदी प्रकरणात विरोधकांनी लक्ष्य केल्यानंतर अजित…

ताज्या बातम्या