scorecardresearch

पार्थ पवार News

अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ अजित पवार (Parth Pawar) यांनी २०१८-१९ मध्ये राजकारणामध्ये पदार्पण केले. २१ मार्च १९९० रोजी त्यांचा जन्म झाला. वडील अजित पवार आणि आजोबा शरद पवार यांच्याकडून त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. त्यांनी मुंबईच्या एचआर महाविद्यालयातून पदवी मिळवली आहे. पुढील शिक्षण घेण्यासाठी ते लंडनला गेले होते. २०१९ मध्ये त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून तिकीट मिळाले.

लोकसभा निवडणुकेमध्ये ते मावळ मतदारसंघातून उभे राहिले होते. शिवसेनेच्या अनुभवी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी त्यांचा पराभव केला. दोनदा खासदारकीचा अनुभव असणाऱ्या बारणे यांनी २,१५,९१३ मतांच्या मोठ्या फरकाने पार्थ पवारांचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. यावेळेस त्यांना यश आले. गोपीचंद पडळकर यांचा पराभव करत त्यांनी बारामती मतदारसंघ राखला.Read More
parth pawar pimpri chinchwad election politics ncp
पिंपरी-चिंचवडमध्ये पार्थ पवार पुन्हा सक्रिय? प्रीमियम स्टोरी

पार्थ पवार यांनी नुकतीच महापालिका मुख्यालयात येत आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली. शहरातील प्रलंबित प्रश्न, माजी नगरसेवकांच्या प्रभागातील कामे…

ajit pawar on Parth pawar Marriage
Ajit Pawar : पार्थदादा जय पवारांपेक्षाही मोठे, त्यांचं लग्न कधी? पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवारांचं मिश्किल उत्तर, म्हणाले…

Ajit Pawar : जय पवारांचा साखरपुडा तर झाला, आता पार्थ पवारांचा कधी असाही प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.…

Ajit Pawar
Ajit Pawar : अजित पवारांची मालमत्ता आयकर विभागाकडून मुक्त; काय आहे नेमकं प्रकरण? पार्थ आणि सुनेत्रा पवार यांनाही दिलासा

आयकर विभागाने ७ ऑक्टोबर २०२१ रोजी अजित पवार व त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित असलेल्या काही कथित कंपन्यांवर छापे टाकले होते.

Parth Pawar vs Amol Mitkari
‘माय पार्टी अँड माय फादर’ म्हणत पार्थ पवारांनी अमोल मिटकरींना खडसावलं; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललंय काय?

Parth Pawar vs Amol Mitkari : नरेश अरोराने अजित पवारांच्या खाद्यावर हात ठेवून काढलेला फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

Parth Pawar, Chinchwad, Parth Pawar latest news,
पार्थ अजित पवारांचा चिंचवड विधानसभेवर दावा; म्हणाले, नाना काटे यांना….

पार्थ पवार यांनी चिंचवड विधानसभेवर दावा केला आहे. चिंचवडमधून आम्ही विठ्ठल उर्फ नाना काटे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे…

ajit pawar son parth will not contest any election aim to build party
विधानसभा निवडणूक लढविणार का, पार्थ पवार म्हणतात, ‘मला आमदार, खासदार’…

पिंपरी- चिंचवडचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांनी २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक लढविली होती

Parth Pawar, Shrirang Barne,
पार्थ अजित पवार यांच्या दिलखुलास गप्पा; म्हणाले, श्रीरंग बारणे काहीही बोलले तरी मी त्यांना..

पिंपरी-चिंचवडमध्ये अनौपचारिक गप्पांमध्ये पार्थ अजित पवार यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तर दिली. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याविषयी…

Pimpri-Chinchwad, Parth Pawar, Parth Pawar batting,
पिंपरी-चिंचवड: राजकीय मैदानावर पार्थ पवारांची बॅटिंग आणि बॉलिंग!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे पिंपरी-चिंचवडमध्ये अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. १६ ऑगस्ट रोजी अजित पवार यांची जनसन्मान…

rohit pawar on sunetra pawar ajit pawar
“पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा…”, सुनेत्रा पवारांबाबतच्या चर्चांवर रोहित पवारांचा टोला; म्हणाले, “काकी आणि पार्थ यांना…”

राज्यसभा निवडणुकीची सध्या चर्चा चालू असून अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळणार असल्याचं मानलं जात आहे.

Parth pawar, Maval, votes,
पार्थच्या पराभवाची माझ्या मनात चीड; मावळमधून एक लाख ७२ हजारांच्या मताधिक्याने जिंकणार- संजोग वाघेरे

मावळ लोकसभा मतदारसंघात दोन्ही उमेदवारांनी जिंकण्याचा दावा केला आहे. आज पुन्हा एकदा संजोग वाघेरे यांनी एक लाख ७२ हजारांच्या मताधिक्याने…

rohit pawar
“बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस”, रोहित पवारांनी शेअर केले VIDEO, रात्री १२ नंतर बँकही चालू?

रोहित पवारांनी शेअर केलेल्या व्हिडीओत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील आणि शरद पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची चालू असल्याचं पाहायला मिळत आहे.