Page 9 of प्रवासी News


कोणतेही कारण नसताना शासनाने अचानक टोलकर वाढविल्याने उद्योजक, व्यावसायिक आणि वाहतूकदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) पोलीस बंदोबस्तात या भागातील ४० अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे यावेळी…

जासई-गव्हाण रस्ता सार्वजनिक बांधकाम (अलिबाग) व सिडको यांच्या कात्रीत सापडला आहे. या रस्त्याबद्दल अनेक तक्रारी करूनसुद्धा प्रशासनाकडून कोणतीही दाद मिळत…

नांदेड विमानतळ पुन्हा सुरू, दिल्ली, पुणे, हैदराबादसाठी विमानसेवा पूर्ववत.

वर्धेतून सुटणारी अमृत भारत एक्सप्रेस देशातील अनेक राज्यांना जोडणार.

ऋतिक सुरेश वाकोडे (२१), अविनाश दिलीप भालेराव (२२) अशी गुन्हा दाखल रिक्षा चालकांची नावे आहेत.

कल्याण शिळफाटा रस्त्यावर सकाळ, संध्याकाळ वाहतूक कोंडीच्या वेळेत उलट मार्गिकेतून धावणाऱ्या वाहनांची संख्या सर्वाधिक आहे.

काही दिवसांपूर्वीच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या महिन्यात मेट्रोच्या चाचणीचा निर्णय घेतला होता. त्यासाठी मेट्रोच्या रुळावर डबे देखील…

प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी पालघर एसटी प्रशासनाकडून ‘प्रवासी राजा’ उपक्रमाचे आयोजन.

मागील काही दिवसांपासून या खड्ड्यांचा आकार वाढून हे खड्डे आता चंद्रावरच्या खड्ड्यांप्रमाणे दिसू लागले आहेत.

सोमवारी सकाळी अशाच एका अवजड ट्रेलरच्या धडकेमुळे शालेय बसेस, खासगी कंपन्यांच्या बस आणि दुचाकीस्वारांचे अपघात होऊन मोठे नुकसान झाले.