पठाणकोट News

Khalistan Zindabad Force : रणजीत सिंह नीता याने १९९० च्या दशकात पंजाबमध्ये दहशतवाद कमी असताना खलिस्तान झिंदाबाद फोर्सची स्थापना केली…

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा खटला सर्वोच्च न्यायालयाने पंजाबच्या पठाणकोट येथील न्यायालयात ट्रान्सफर केला आहे.

काश्मीरविषयी समितीने म्हटले आहे की, पाकिस्तानने काश्मीर प्रश्न सोडवण्याचा आग्रह कायम ठेवावा.

ही गाडी भाड्याने घेणाऱ्या तीन जणांभोवती संशयाचे वातावरण तयार झाले आहे

कारवाई करण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानवर दबाव आणला होता. त्यातून ही कारवाई झाल्याचे स्पष्ट होत आहे.

पठाणकोट आणि जम्मू हल्ल्यांत साधम्र्य : एनआयए

दहशतवाद्यांनी शेडचे कुलूप तोडून तिला आपले निवासस्थान बनविले.

पठाणकोट हल्ल्यासंबंधित सर्व पुरावे भारताने पाकिस्तानकडे सुपूर्द केले आहेत

या कर्मचा-याने दहशतवाद्यांना हवाई तळावर घुसण्यात मदत केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या परिसराला संपूर्ण वेढा घालण्यात आला असून शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.


सुरक्षा दलाच्या जवानांकडून या संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात येत आहे