Page 3 of रुग्ण News

मधुमेही रूग्णांमध्ये डायबेटिक फुट ची समस्या सध्या वाढताना दिसून येत आहे. पाच वर्षांहून अधिक काळ मधुमेहाने त्रस्त असणाऱ्या रूग्णांमध्ये पाच…

७ सप्टेंबर २०२४ ला मुलाच्या गळ्याला मण्यार या अत्यंत विषारी सापाने चावा घेतला.

या विभागामुळे कामा रुग्णालयात ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, रायगड येथून येणाऱ्या महिलांना अधिक चांगले उपचार मिळण्यास मदत होणार आहे

सुरगाणा तालुक्यातील बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन महिन्यांपासून १०८ रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांना जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी नातेवाईकांचे हाल होत आहेत.

मागील साडेतीन वर्षांमध्ये क्षयरोग रुग्णालयात ३ हजार १८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात पुरुषांचे प्रमाणअधिक आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्यावर यकृताशी संबंधित आजारावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

खारघर येथील मेडिकवर रुग्णालयात कर्करोगावरील केमोथेरपी करून आता त्याच दिवशी घरी जाता येणार आहे.

पुढील वर्षात ‘१०८ हवाई रुग्णवाहिका सेवा’ सुरू करण्याचे नियोजन आहे.

मुंबईतल्या लोकमान्य टिळक रुग्णालयात पहाटे एका डॉक्टरला मद्यधुंद अवस्थेतील रुग्णाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

राज्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ५७ टक्के वाढ झाली असून चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत तिप्पट वाढ झाली आहे.

मुंबई महानगरपालिकेने पावसाळी आजारांबाबत १६ जुलै रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार मुंबईत स्वाईन फ्लूचे ५३ रुग्ण सापडले होते.

पावसाळा सुरू झाल्यापासून साथरोगांचा प्रसार वाढला आहे. सध्या लहान मुलांमध्ये फ्लूची साथ सुरू झाली आहे.